मुक्ताईनगर (23 नोव्हेंबर 2024) ः राज्यातील सर्वाधिक चुरशीची लढत ठरलेल्या मुक्ताईनगरात पहिल्या फेरीपासून आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहेत. सकाळी आठ वाजता येथे मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार येथे आमदार पाटील यांना 18 व्या फेरीअखेर 21 हजार 600 मतांची आघाडी मिळाली असून त्यांनी पुन्हा विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.
18 व्या फेरीअखेर मिळालेली मते अशी
चंद्रकांत पाटील- 89713
अॅड.रोहणिी खडसे- 68114