TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

शिवसेना नेते संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटातील जिल्ह्यातील आमदार भाजपच्या संपर्कात असून, आगामी निवडणुकीत ते भाजपची उमेदवारी करणार असल्याचा गौप्यस्फोट केला.

पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगर या मतदारसंघांचा उल्लेख करत खा. राऊत यांनी सांगितले की, या भागातील आमदार योग्य वेळ येताच आपला राजकीय निर्णय जाहीर करतील. आपल्या दाव्याला ठोस माहितीचा आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे आमदार सध्या मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळ येताच ते आपला राजकीय निर्णय जाहीर करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

सत्तेचा वापर करून आमदारांवर दबाव टाकणे, त्यांना आमिष दाखवणे आणि राजकीय समीकरणे बदलणे हीच सध्याची कार्यपद्धती झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

राहुरी आणि बारामती येथे होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार ज्या पक्षाची ज्या भागात ताकद आहे, त्या पक्षानेच निवडणूक लढवावी, असे त्यांनी सांगितले. बारामतीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तेथे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. एखाद्या घटक पक्षाने निवडणूक लढवली, तर इतरांनी त्याला विरोध करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा धरणगाव मुस्लिम समाजाकडून निषेध; अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी

April 30, 2025

नशिराबाद येथे खंडेराव महाराजांच्या यात्रा उत्सव उत्साहात साजरा

April 17, 2022

साहेब…पैसे मिळाले आहेत, तुमच्या हिस्स्याची रक्कम कोठे पाठवू?

November 4, 2023

११ वेळा कोरोनाची लस घेणाऱ्या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल !

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group