TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनामुळे आईडिलांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे ; शिक्षण विभागप्रमुखांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माहे जून जुलै/ऑगस्ट २०२१ (उन्हाळी परीक्षा) ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनीचे आई किंवा वडील अथवा दोघेही कोरोना (कोवीड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी प्राचार्य/संचालक आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा यांनी शिक्षण विभागप्रमुखांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, कोव्हिड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे शैक्षणिक संस्थांचे दैनंदिन कामकाज दि. २० मार्च, २०२० पासून विस्कळीत झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंम अर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नीत महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/ प्र.क्र.६/विशि-३ दि. ०३ फेब्रुवारी २०२१ अन्वये मान्यता दिलली होती. परंतू मार्च, एप्रिल, मे २०२१ महिन्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याने प्रत्यक्षात विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये / परिसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा / विभागांमध्ये नियमित वर्ग सुरु झालेले नाही. त्यामुळे / शासनाच्या आदेशाने विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ह्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. असे असले तरी सध्या महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होतांना दिसून येत आहे. यात भविष्यात सुधारणा होत गेली तरी राज्यातील काही भागात १०० टक्के कोरोना संपेल याची खात्री देता येत नाही.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

सबब सध्यस्थितीत कोरोना (कोविड- १९) चा वाढता प्रादुर्भाव आणि आर्थिक मंदी लक्षांत घेता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये / परिसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा / विभागांमध्ये माहे जून, जुलै/ऑगस्ट २०२९ (उन्हाळी परीक्षा) परीक्षेस बसलेल्या ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींचे आई किंवा वडील अथवा दोघेही कोरोना (कोविड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला आहे.

तेव्हा, वरील बाब लक्षात घेवून आपल्या महाविद्यालय परिसंस्था आणि शैक्षणिक प्रशाळा/विभागांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थी / विद्यार्थीनीचे आई/वडील कोरोना (कोविड-१९) च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थी / विद्यार्थीनीचे प्रस्ताव ज्या बँक खात्यात परीक्षा शुल्क जमा करावयाचे आहे. त्यासाठी आवश्यक असणारे संबंधीताचा मयत दाखला, परीक्षा शुल्क भरल्याची पावती, बँकेचे नांव, बँकेचे खाते क्र., आय.एफ.एस.सी. कोडसह दि. १५ जुलै, २०२१ पर्यंत परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाकडे सादर करावेत, असे यात म्हंटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवान प्रमोद पाटील यांचा मित्र परिवारातर्फे सन्मान

December 5, 2021

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान : थेट महात्मा गांधीवर साधला निशाणा ; म्हणाली…

November 17, 2021

कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसची तुर्तास गरज नाही ; WHOचे स्पष्टीकरण

August 19, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 जुलै 2026 !

July 4, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group