TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : पोलीस येणार तेवढ्यात आ.पटेल झाले होते इंदूरमधून पसार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट निघाल्यापासून जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल हे मुख्य सूत्रधार सुनील झंवरप्रमाणे अंडरग्राऊंड झाले आहेत. दरम्यान, ११ जणांना अटक झाली, त्यादिवशी पटेल थोडक्यात इंदूरमधून पोलीसांचे पथक येण्याआधीच तेथून पसार होण्यात यशस्वी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसरीकडे राज्याच्या विविध भागात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पटेल यांचा कसून शोध घेत आहेत.

 

READ ALSO

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके यांनी मागील वर्षापासून अनेक बड्या लोकांना बेड्या घातल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी राज्यातील विविध शहरातून ११ लोकांना अटक केली होती. तेव्हापासूनच आ. चंदुलाल पटेल हे अचानक जळगावातून बेपत्ता झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तबल १५ जणांचे अटक वॉरंट घेऊन जळगावात आले होते. त्यात आमदार पटेल यांचाही समावेश होता. पण, ऐनवेळी ते जळगावातून पसार होत इंदूरला पोहचले. पोलिसांनी पटेल यांच्या मोबाईलचे लोकेशन काढल्यानंतर पटेल हे इंदूर येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचे पथक त्याही ठिकाणी पोहचले होते. मात्र तेथूनही पटेल कारने पसार होण्यात यशस्वी झाले होते.

 

आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तेव्हापासून पटेल यांच्या मागावर आहे. काही जणांच्या मते आ. पटेल अधिवेशनाच्या काळात मुंबईत होते. तर काहींच्या मते अटकेची माहिती मिळाली तेव्हापासूनच दुबईला निघून गेले आहेत. आ. पटेल यांनी साधारण २ कोटीचे कर्ज ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग करून भरल्याचे कळते. तसेच आ. पटेल यांचे कर्ज ३० टक्के पावत्या मॅचिंग करून देण्यासाठी अवसायक जितेंद्र कंडारेवर कुणी राजकीय दबाव आणला होता का?, याची देखील पोलीस चौकशी करणार असल्याचे कळते. आ. पटेल यांना अटक झाल्यास बीएचआर घोटाळ्यात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसायक जितेंद्र कंडारेला जळगावमधील बीएचआरच्या मुख्य शाखेत आणत चौकशी केली होती. साधारण २५०० फाईल्स मधून पोलिसांनी पुराव्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या २५ फाईली सोबत नेल्या आहेत. या फाईलमधून आ. पटेल यांच्याप्रमाणे ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग करून देणाऱ्यांची कुंडली समोर येण्याची शक्यत वर्तवली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : आमदार पटेल यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल नाही ; आधीच्याच गुन्ह्यात संशयित आरोपी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : बंडखोर आमदार थांबलेल्या गोव्याच्या हॉटेलमधून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक !

July 3, 2022

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची पालकमंत्र्यांनी घेतली दखल ; बाभळे येथे मुरूम टाकून शेतरस्ता केला तयार !

July 31, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 जुलै 2025 !

July 9, 2025

जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते : सचिन सावंत

May 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group