TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 9 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : स्त्रियांना लवकरच घरातील कामातून उसंत मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा उत्साह राहील. प्रवास सुखकर होणार आहेत.आजच्या दिवस आनंदी असेल. नोकरी, व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता राहील. आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता. आशावादीपणे कार्यरत राहाल. आळशीपणामुळे केलेले काम आज बिघडू शकते.

वृषभ : वैवाहिक जीवनात चांगला समतोल राहील. नातेवाईक भेटणार आहेत. भावंडांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. गुरुजनांचे सहकार्य लाभेल. आज तुमचे काही पैसे शुभ कार्यावर खर्च होऊ शकतात. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या उद्योगात आज चांगली वाढ होईल. काहींना नवा मार्ग दिसेल.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : व्यवसायात चांगले करार होतील. कामाचा ताण राहणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनःस्तापदायक घट्ना संभवते. वाहने सावकाश चालवावीत. वेळेची मर्यादा पाळा. पैसे शुभ कार्यावर खर्च होतील. मनोबल कमी राहणार आहे. समोरच्याचे संपूर्ण बोलणे ऐकूनच कोणतीही प्रतिक्रिया द्या.

कर्क : आज तुमचे काही पैसे शुभ कार्यावर खर्च होऊ शकतात. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. भागीदारी व्यवसायात अनुकूलता लाभेल. चिकाटी वाढणार आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा.

सिंह : आज तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत झालेले मतभेद मिटवण्याचा प्रयत्न कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी असणार आहे. सावध राहा. वेळेचा सदुपयोग करा. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आज तुमच्या मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडथळे येऊ शकतात.

कन्या : योग्यता सिद्ध होईल. प्रवास होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. दांपत्य जीवनात ताण निर्माण होऊ शकतो, सावध राहा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवसायात मंदी आली असेल ते आज प्रगतीपथावर मार्गस्थ होतील. चिकाटीने कार्यरत रहाल. आज जास्त रागावू नका, नाहीतर अडचणीत सापडू शकता.

तुळ : आज घरी नातेवाईकांचे येणे जाणे होत राहील. दिवस समाधानकारक जाणार आहे. स्वास्थ्य लाभेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा प्रभाव वाढेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाहीये. मानसन्मानाचे योग येतील. विचारपूर्वक खर्च करा. प्रतिष्ठा वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते.

वृश्चिक : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून व्याख्यान ऐकावे लागेल. नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना नवी दिशा सापडेल. प्रवासाचे योग येतील. संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहील. मनाबेल उत्तम राहील. अपेक्षित मार्गदर्शन मिळेल. गुरूकृपा लाभेल. तुम्ही व्यवसायाबाबत काही तडजोड करत असाल तर तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.

धनु : कामाच्या ठिकाणी लाभाच्या संधी हातातून जाऊ देऊ नका. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आनंद राहणार आहात. व्यवसायातील आर्थिक व्यवहार व उधारी, उसनवारीची कामे मार्गी लावू शकणार आहात. संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहील. नोकरीत स्वास्थ्य लाभेल. एखाद्या कामात पैसे गुंतवण्याची योजना करा.

मकर : तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे संभाळून ठेवली पाहिजेत. आर्थिक कामे मार्गी लागतील. दैनदिन कामात सुयश लाभेल. अस्वस्थता संपेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आज नियमांकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास होतील. तुम्ही तुमचा व्यवसाय खूप पुढे नेऊ शकता आणि तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकेल.

कुंभ : आजच्या दिवशी मुलींचे आशीर्वाद घ्या, तुमचा मान सन्मान वाढेल. कामामध्ये लक्ष लागणार नाही. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रतिकूलता राहील. शारिरीक समस्या राहतील. गरिबांना वस्त्र आणि भोजन दान करा. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. अनावश्यक खर्च संभवतात. व्यवसायात नुकसान होत असेल तर तुम्ही तोटा कमी करण्यासाठी काही नियोजन करू शकता.

मीन : आज इतरांना सल्ला देऊन सुद्धा धन लाभ करून घेऊ शकता. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटी वाढणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून द्याल. आज तुम्हाला इतरांना मदत केल्याने बरं वाटेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील आर्थिक कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मनापासून मेहनत घेतली पाहिजे, तरच ते यश मिळवू शकतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

चाळीसगाव शुभम आगोणे खून प्रकरण : दोन संशयित आरोपींना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकरी आंदोलन तीव्र’, दिल्लीकडे कूच करतायत आणखी दहा हजार शेतकरी

December 14, 2020

बनावट अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे मागितली खंडणी !

October 22, 2022

श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न

December 30, 2024

आरोग्य विभागातील डाटा एंट्री ऑपरेटरांचा संप !

November 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group