TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लसीकरणाआधी पेनकिलर्स घेऊ नका : जागतिक आरोग्य संघटना

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. यामुळे लसीचा विपरीत परिणाम होऊ शकतात असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. लसीकरणानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी पेनकिलर्स घेतल्यास हरकत नाही असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.

“पॅरासिटमोल किंवा इतर पेनकिलर्स” या कोरोना लसीकरणानंतर जाणवणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी घेतल्यास हरकत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. अंगदुखी, ताप, डोकेदुखी किंवा स्नायू दुखणे यासारख्या पोस्ट व्हॅक्सिनेशन इफेक्टवर उपचार म्हणून पॅरासिटमोल आणि इतर पेनकिलर्स घेऊ शकता, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

सोशल नेटवर्किंगवर करोना लसीकरणाच्या साईड इफेक्टसंदर्भात अनेक खोट्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. करोना लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी लस घेण्याआधी पेनकिलर्स घेतल्याने फायदा होतो असा दावा करणाऱ्या सोशल नेटवर्किंगवरील पोस्ट खोट्या असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालंय.

“लस घेण्याआधीच लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी पॅरासिटमोलसारख्या पेनकिलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळ्यांचं सेवन करणं योग्य नाहीय. या पेनकिलर्सचा लसीच्या प्रभावावर काही परिणाम होतो की नाही ठामपणे सांगता येत नसलं तरी मात्र त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र लसीकरणानंतर अंगदुखी, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे यासारख्या साईड इफेक्टवर पॅरासिटमोल किंवा इतर पेनकिलर घेता येतील,” असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

लस घेतल्यानंतर त्याचे सौम्य साईड इफेक्ट्स दिसून येतात. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी तसंच ताप असे इफेक्ट दिसून आले आहेत. त्यामुळे या परिणामांवर उपचार करण्यासाठी पेनकिलर किंवा पॅरासिटेमॉलचा वापर केला जाऊ शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.

कोरोना लसीकरणानंतर दिसून येणाऱ्या दुष्परिणामांबाबत सोशल नेटवर्किंगवर काही चुकीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोना लसीचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी लस घेण्याआधी पेनकिलर्सचा वापर केल्याने फायदा होतो असा दावा या पोस्टमध्ये केल्या असून हा दावा खोट्या असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या स्पष्टीकरणानंतर स्पष्ट झालंय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जुलै रोजी ऑनलाईन होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड करते म्हणून पत्नीसह तिच्या आईलाही पतीने घातल्या गोळ्या

June 28, 2021

‘आयत्या बिळात नागोबा’ ; प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा

April 17, 2022

शेतकरी आंदोलन : झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे !

November 24, 2021

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हेतार्थ सहाय्यम संस्थेचा सामाजिक उपक्रम

January 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group