TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी इच्छुकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जळगाव यांच्यामार्फत सन २०२१-२२ मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना (५०% अनुदान योजना) व बीज भाडवल योजनेसाठी चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

महामंडळाच्या या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार इ.) असावा. अर्जदाराने अथवा अर्जदाराच्या पति/पत्नीने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पुर्तता करुन तीन प्रतीत स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शाळेचा दाखला, रेशनकार्ड, मतदानकार्ड/आधारकार्ड व पॅनकार्ड, कोटेशन (जी.एस.टी.क्र.सहित) आवश्यकतेनुसार प्रकल्प आहवाल, वाहनाकरिता लायसन्स/परवाना/बॅच/जामीनदारांचे कागदपत्रे, शपथपत्र इ., जागेचा पुरावा/लाईटबील/टॅक्स पावती/भाडेकरारनामा किंवा ७/१२ नमुना, ८ अ चा उतारा, व्यवसायाचा नाहरकत दाखला किंवा शॉपॲक्ट लायसन्स, पासपोर्ट साईज तीन फोटो आदि कागदपत्रे जोडावीत.

या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यतील झेरॉक्स अर्ज २६ जुलै, २०२१ पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी १० ते ६.१५ वा पर्यंत) संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन इमारत, तळमजला, महाबळरोड, मायादेवी मंदिराजवळ, जळगाव याठिकाणी स्वत: अर्जदाराकडून स्वीकारले जातील. असे एन. एन. तडवी, जिल्हा व्यावस्थापक, संत रोहिदास चर्माद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्या., जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

खाजगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ; महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे अन्नत्याग साखळी उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लागण्याची शक्यता !

January 15, 2022

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार ; पारोळा पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

June 9, 2022

धरणगाव पालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोटवदच्या शेतकऱ्यांचा यल्गार ; पाणी गळतीमुळे पिकांचे नुकसान !

June 9, 2022

चाळीसगाव : बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवली !

July 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group