TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत लांबवले एटीएम मशीन

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – एटीएम मशीनमधील रक्कम न चोरता चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडला.

पोलनपेठ भागातील एविटास स्मॉल फायनान्स बँकेचे हे एटीएम चोरट्यांनी अवघ्या सहा मिनिटात चोरून नेले. विशेष म्हणजे चोरट्यांनी शहरातील जोशी पेठ भागातूनच मालवाहू वाहन चोरले व त्यातून मशीन घेऊन पसार झाले. हे वाहन व मशीन मन्यारखेडा शिवारात सापडले असून त्यातील साधारण सात लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत.

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

पोलन पेठ भागातील सत्यम प्लाझामध्ये एक्टिास स्मॉल फायनान्स बँकेची शाखा व एटीएम मशीन आहे. या एटीएममध्ये गुरुवारी रात्री १:२५ वाजता एक जण आतमध्ये गेला व त्याने मशीनला दोरखंड बांधला. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाने ओढून मशीन खाली पाडण्यात आले. त्या वेळी तेथे अन्य तीन जण आले व त्यांनी मध्यरात्री १:३१ वाजता सदर मशीन मालवाहू वाहनामध्ये टाकले व ते घेऊन चौघे जण भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याने पसार झाले.

मशिनची फिटीग व्यवस्थित नाही

चोरीला गेलेले एटीएम मशीनची नटबोल्टने व्यवस्थित फिटींगही केलेली नव्हती. त्यामुळे ते काढून नेल्यास चोरट्यांना अगदी सोपे गेल्याचे पोलिस तपास समोर येत आहे.

वॉचमनला दिसले चोरटे

चोरीसाठी आलेल्यांपैकी एक जण सुरुवातीला आत गेला. त्यावेळी या भागात असलेल्या वॉचमनला तो दिसला. मात्र पैसे काढण्यासाठी आले असावा, म्हणून तो पुढे निघून गेला. मात्र दोरखंडाने एटीएम ओढल्यानंतर काचा फुटून ते पडल्याचा मोठा आवाज आला. त्यावेळी वॉचमनने सुवर्णपेढीच्या वॉचमनला मदतीला बोलविले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. वॉचमनने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सागर शिंपी यांना माहिती दिली व पथक घटनास्थळी पोहचले.

बँकेच्या अधिकाऱ्यांना केला संपर्क

एटीएममध्ये काहीही गडबड असल्यास त्याविषयी असणाऱ्या बँकांच्या सेंट्रलायीज सिस्टीमद्वारे या एटीएममध्ये गडबड असल्याचे लक्षात आल्यानंतर यंत्रणेकडून सदर बँकेचे ऑपरेशन मॅनेजर भरत ओझा यांना कळविले. मात्र ते सुटीवर असल्याने त्यांनी शाखा व्यवस्थापक हरिष गांधी यांना कॉल केला. मात्र ते झोपेत असल्याने त्यांनी कॉल घेतला नाही. त्यानंतर २ ते २:१५ वाजेच्या सुमारास बँक कर्मचारी गांधी यांच्या घरी पोहचला व याविषयी माहिती दिली. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

रेकी नंतर चोरीची शक्यता

चोरी करणाऱ्यांनी अगोदर रेकी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणते एटीएम चोरीसाठी सोयीचे आहे, याचा अंदाज घेत व्यवस्थित फिटींग नसलेले एटीएमच त्यांनी निवडले. या शिवाय वाघूर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जंगलात एटीएम नेऊन रोकड काढल्यामुळे त्यांना रस्त्यांचीही माहिती असण्याची शक्यता आहे. चोरट्यांनी सहा मिनिटात मशीन चोरले.

जळगावात अवघ्या ६ मिनिटांत…

मात्र ते स्क्रू ड्रायव्हर अन्य साहित्याद्वारे फोडण्यासाठी चोरट्यांना एक ते दीड तास लागल्याची माहिती समोर येत आहे.

हद्दपारांची ओळख परेड अन् ईकडे चोरी

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३५ एटीएम आहेत.
त्या एटीएमसह अन्य ठिकाणी रात्री गस्त घालणारे पथक हद्दपार आरोपींच्या ओळखपरेडमध्ये असताना इकडे चोरट्यांनी एटीएम लांबविले. याविषयी शाखा व्यवस्थापक हरिष गांधी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
Next Post

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांच्या कृती आराखडय़ासाठी प्रयत्नशील : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

July 11, 2021

शेतकऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी ; बोदवड पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

December 29, 2022

अमळनेरच्या जि.एस.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नियोजनपूर्व बैठक उत्साहात !

August 7, 2022

संक्रांतीला धरणगाव तालुक्यावर शोककळा : पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडून मुलाचा मृत्यू !

January 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group