TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप सोडणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेपासुन मंत्री नव्हे, देवही वाचवू शकणार नाही : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 5, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षातून फुटून शिवसेनेत जळगाव महापालिकेचे नगरसेवक गेले आहेत. या नगरसेवकांना अपात्रतेपासुन मंत्री नव्हे, देवही वाचवू शकणार नाही, असा इशारा भाजप नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिला आहे.

भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले, आम्ही आता कोणालाही थांबविणार नाही, जे जातील आणि गेले आहेत ते नगरसेवक अपात्र ठरतील, आम्ही आता त्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेत आहोत. या नगरसेवकांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही करणार आहोत, या नगरसेवकांना वाटत असेल की मंत्री आपणास वाचवतील. परंतु त्यांना या कारवाई पासून आता मंत्रीच काय देवही वाचवू शकणार नाही. ते अपात्र होतीलच आणि ते पुढची निवडणूकही लढवू शकणार नाही. पक्षातर्फे या बाबतीत आता अत्यंत खंबीर पाऊले उचलण्यात येत आहेत, अपत्रातेची ही केस सर्व तांत्रिक आंगाने पक्की करण्यात येत आहे, लवकरच या नगरसेवकांना नोटीस येईल, असेही त्यांनी सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

जळगाव महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे मोठ्या प्रमाणात फुटून शिवसेनेत गेले आहेत, अजूनही काही नगरसेवक जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. भाजपकडून ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पक्षाचे नेते आमदार गिरीश महाजन यांनी नगरसेवकाची बैठक घेऊन चर्चा केली होती, मात्र तरीही काही नगरसेवक जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे एसआयओ महाराष्ट्र उत्तर यांनी केले स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पैशांची बॅग लांबविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळल्या !

July 22, 2024

जैन इरिगेशनच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

April 2, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार १४ सप्टेंबर २०२२ !

September 14, 2022

राज्यात आदर्श ठरलेल्या रायगड मोहिमेचे यंदा ५ वे वर्ष…

June 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group