TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

vijay waghmare by vijay waghmare
April 28, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ): जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. आज (दि.२७) संचालकांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन स्वाक्षरीयुक्त निवेदन सादर केले.
सभापतींवर गंभीर आरोप अविश्वास प्रस्ताव सादर करताना संचालकांनी सभापतींवर अनेक गंभीर ठपके ठेवले आहेत.

सभापतींचे वर्तन बेजबाबदार व अकार्यक्षम असल्याचा आरोप करत त्यांनी—

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

आर्थिक नियोजनाचा अभाव
संचालक मंडळाला विश्वासात न घेता निर्णय

मनमानी कारभार
अशा मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

१३ संचालकांच्या स्वाक्षऱ्या

या अविश्वास प्रस्तावावर लकी टेलर, पल्लवी देशमुख, शामकांत सोनवणे, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, लक्ष्मण पाटील, जयराज चव्हाण, मिलींद चौधरी, संदीप पाटील, समाधान धनगर, अरूण पाटील, लिना महाजन, हेमलता पाटील, यमुनाबाई सपकाळे यांसह एकूण १३ संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

८ महिन्यांत पुन्हा सत्तानाट्य

विशेष म्हणजे, याच बाजार समितीत काही महिन्यांपूर्वी शामकांत सोनवणे यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र त्या आधीच त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर सभापतीपदासाठी लकी टेलर यांचे नाव पुढे असताना नाट्यमय घडामोडीत २९ ऑगस्ट रोजी सुनिल महाजन यांनी अर्ज भरत राजकीय समीकरणे बदलली आणि सभापतीपद पटकावले.

पुढे काय?

आता अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळातच महाजनांविरोधात अविश्वास प्रस्ताव आल्याने बाजार समितीतील सत्तासंघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा प्रस्ताव पारित होणार की फसणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolitical earthquake in Jalgaon Market Committee! No-confidence motion by 13 directors against Chairman Sunil Mahajan

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इंदापूरमध्ये दगडाने ठेचून मित्राचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

October 17, 2024

महाराष्ट्रात अनलॉक : लॉकडाऊन हटविण्यासाठी राज्यसरकारची नवी नियमावली जाहीर

June 5, 2021

शिवजयंतीनिमित्त डॉ. नितीन राऊत यांच्या शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा !

February 19, 2022

निलंबित ग्रामसेवकाकडून दोन हजाराची लाच स्वीकारतांना विस्तार अधिकारी जाळ्यात !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group