TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

वैधदोन उमेदवारांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी मुदतवाढ

vijay waghmare by vijay waghmare
March 28, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव महानगर पालिकेतील ७ स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून शुक्रवारी झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत पाच अर्ज वैध ठरले आहेत. यात भाजपचे तीन तर शिवसेनेच्या !! दोन उमेदवारांचा सामावेश आहे. तसेच भाजपच्या दोन अर्जात तांत्रिक त्रुटी असल्यामुळे भाजपला मुदत वाढ देण्यात आली आहे. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेत्यांबाबत संभ्रम असल्यामुळे ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकाचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत सात जागांवर स्वीकृत नगरसेवक निवडीची अर्ज छाननीची प्रक्रिया आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात झाली. यावेळी नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. अर्ज छाननी प्रक्रियेत भाजपकडून दाखल केलेल्या अर्जात डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे आणि रमेश मताणी यांचे तर शिवसेनेकडून हर्षल मावळे व नरेंद्र सोनवणे या पाचह जणांच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्याने त्यांन स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणे आत निश्चित मानले जात आहे.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

आयुक्तांकडे झाली गटनेत्यांची बैठक

स्वीकृत सदस्यांच्या अर्ज छाननी प्रसंगी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, नितीन लढा विशाल त्रिपाठी यांच्यासह शिवसेनेकडून माजी महापौर तथा जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे नगरसेवक अॅड. दिलीप पोकळे, गणेश सोनवणे, कुंदन काळे उपस्थित होते. तसेच शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील, इब्राहिम पटेल, अर्शनाबी खाटीक शरद तायडे उपस्थित होते. यावेळी भाजप व दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांकडून आयुक्तांच भेट घेऊन चर्चा केली.

दोघांपैकी कोणाची लागणार वर्णी

भाजपच्या एका जागेसाठी मुदतवाढ भाजपने चार जागांसाठी पाच नावे सुचवली होती. त्यापैकी सुभाष शौचे आणि राहूल वाघ यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्यांना २ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दोघांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अर्ज प्रलंबित

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते इब्राहिम पटेल यांनी युगंधरा सोळुंके यांचा अर्ज दाखल केला. युगंधरा सोळुंके ह्या भाजपच्या असतांना त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येत असल्याची कुणकुण शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील व महानगर प्रमुख शरद तायडे यांना लावली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने दि. २२ रोजी गटनेता बदलून तसा प्रस्ताव दि.२३ रोजी विभागीय आयुक्तांना दिला. सदर प्रस्तावाची नोंद विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली असून दि. २४ रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या नवीन गटनेत्या म्हणून आर्शीनबानो शोएब खाटीक असल्याचे पत्र जिल्हा प्रमुख यांनी मनपा आयुक्तांना दिले. परंतु विभागीय आयुक्तांकडून पत्र आल्या शिवाय आपल्याला निर्णय घेता येणार नाही, असे सांगत मनपा आयुक्त ढेरे यांनी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवकांचा अर्ज प्रलंबित ठेवला आहे. दरम्यान, सायंकाळी विभागीय आयुक्तांचे पत्र मनपा आयुक्तांना प्राप्त झाले असून त्यात अर्शीनबानो खाटीक यांचा अर्ज दप्तरी दाखल करून घेण्यात आला असे नमुद करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

निवडणूक आयोगाची 'SIR' मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जावयाकडून सासूचा निर्घृण खून ; मृतदेह पोत्यात घालून दरीत फेकला !

September 12, 2023

काय सांगता ! बहिणीने दाखवले नवरीचे अश्लील व्हिडीओ ; नवऱ्यानं भर मांडवात मोडलं लग्न !

March 7, 2022

दहा हजारांची लाच घेताना भूसंपादनाच्या महिला उपजिल्हाधिकारी अटकेत !

January 26, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 जानेवारी 2026 !

January 20, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group