TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील अकरा महिन्यापासून फरार आरोपींना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील खडका रोडवरील मणियार हॉल जवळील सिद्धेश्वर मंदिरा जवळ दोन गटात भांडण झाले होते. दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला १६ ऑगस्ट २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील अकरा महिन्यापासून फरार आरोपींना आज अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अर्फुनिसा शेख अफझल (वय ४९ रा. आझाद नगर खडका रोड भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी गुरुन ८०१/२०२० व ७९०/२०२० प्रमाणे परस्परांविरुद्ध कलम ३२६,३२४,३२३, ३४१,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादीच्या भावाला गाडी आडवी लावून त्यांना रॉड व लाथाबुक्यांनी लाकडी दांड्याने आरोपी शेख दानिश उर्फ बबन शेख नासिर (वय २७) व शेख नासिर शेख सरदार (वय ५२ शेख) नासिर हे रेल्वे कर्मचारी आहे. व दोघे रा. खडका रोडवरील मणियार हॉल जवळील सिद्धेश्वर मंदिरा जवळ राहत असून महिलेला मारहाण केले होते. त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दिवसापासून दोघे आरोपी फरार होते. हे दोघे भुसावळ शहरात राहता घरी असल्याची गुप्त बातमी बातमीदाराकडून प्राप्त झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी सापळा रचून दोघे आरोपीस आजअटक केली असून दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनविण्यात आली आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांच्या सोबतच : माजी मंत्री गुलाबराव देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात !

October 4, 2024

इंफ्लूएन्झा लस एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून द्या ; डॉ. नितु पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

June 13, 2021

बोदवड : अनाधिकृत बाधंकाम काढण्यात नगरपंचायत अयशस्वी ; तक्रारदाराचे उपोषण सुटले !

November 13, 2022

सिनेअभिनेते सयाजी शिंदेंनी जळगावात ‘हिरवाई’ प्रकल्पाच्या प्रारंभाप्रसंगी केलं ‘हे’ आवाहन

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group