TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.शंकरराव मगर यांचे आत्मवृत्त : सागरी लाटा प्रकाशनाच्या मार्गावर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) आपल्या आईने होशील तर ‘टॉप’ हो असा लहानपणी दिलेला कानमंत्र यशस्वी करत ग्रामीण भागातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या संशोधन कार्यातून आणि शेतीत शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यामुळे राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर सर्वांच्या परिचयाचे होत थेट डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पदापर्यंत मजल गाठणारे तसेच शेती आणि मातीसाठी तहहयात काम केलेल्या डॉ.शंकरराव मगर यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा वेध घेणारे “सागरी लाटा” हे आत्मवृत्त लवकरच ग्रामगौरव प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राचे वास्तव आणि सकारात्मक चित्र समाजासमोर उभे करण्याचा वसा घेतलेल्या ग्रामगौरव प्रकाशनाचा हा एक धाडसी आणि नवीन उपक्रम असून “सागरी लाटा” हे आत्मवृत्त
प्रकाशनाच्या वाटेवर आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम शेतीनिष्ठ शास्त्रज्ञ व जलक्षेत्रात मोठे काम उभारलेले दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ग्रामीण भागातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत शेती क्षेत्राच्या विकासाचा ध्यास घेवून प्रदीर्घ कारकिर्द उभारली.डॉ.शंकरराव मगर यांचे कृषी संशोधनातील मोठे योगदान पहाता त्यांचा परिचय अपवादानेच सांगण्याची गरज भासेल.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

राहुरी कृषी विद्यापीठात प्राध्यापक ते दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू,कृषी आणि जलसंधारणाच्या शासनाच्या विविध समित्यांचे सदस्य,परदेशी कृषी अभ्यास दौऱ्यात संशोधक म्हणून सहभाग आणि आता शासनाच्या कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्चित करण्यासाठी नेमलेल्या डॉ.पुरी त्रयस्थ मूल्यांकन अभ्यास समितीचे ज्येष्ठ सदस्य म्हणून एक वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.मगर यांच्याकडे पाहिले जाते.कृषी विद्यापीठाच्या शिक्षण,संशोधन आणि विस्तार या मूलभूत क्षेत्रात अत्यंत भरीव आणि दीर्घकालीन परिणाम करणारे कार्य त्यांच्या नावावर आहे.दोन्ही विद्यापीठात काम करतांना शेतकरी आणि शेतीचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठरवून डॉ.मगर यांची वाटचाल राहिली आहे. महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे खरे योगीराज असलेल्या यशवंतराव चव्हाण,डॉ.पंजाबराव देशमुख,डॉ.अण्णासाहेब शिंदे,पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील,डॉ.बाळासाहेब सावंत,कृषिरत्न शरदचंद्र पवार,शेतीतज्ञ भाऊसाहेब थोरात,शंकरराव मोहिते-पाटील, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब पवार,पद्मश्री डॉ. भवरलाल जैन,नानासाहेब जोशी,डॉ.जी.के. झेंडेसर,आबासाहेब लगड व कर्मवीर काकासाहेब वाघ अशा सर्व महनीय व्यक्तिमत्त्वांचा डॉ.मगर यांच्यावर प्रभाव राहिलेला आहे.सोबतच कृषी हाच जीवनाचा कणा असलेल्या ग्रामीण जीवनावरही याचा उत्तम परिणाम दिसून आला. अशा ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा समन्वय साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा वेध घेणारे आत्मवृत्त डॉ.मगर यांच्या स्वत:च्या लेखणीतून उतरले आहे.अत्यंत निरलस आणि प्रामाणिक शब्दांत अवतरलेला आणि अनेकांना प्रेरणा ठरेल असा हा “सागरी लाटा” नावाचा चरित्रग्रंथ ग्रामगौरवच्या वतीने प्रकाशित होणार आहे.

• अंतिम मसुद्यावर शिक्कमोर्तब :

मासिक ग्रामगौरवच्या पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयात “सागरी लाटा” या आत्मवृत्त प्रकाशनाच्या अंतिम मसुदा,कव्हर पेज तसेच प्रस्तावना यावर शिक्कमोर्तब करण्यासाठी डॉ.शंकरराव मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.एखादी व्यक्ती प्रशासकीय नियमानुसार सेवानिवृत्त झाली तरी कामावर असलेली तिची निष्ठा सर्वांना सतत मार्गदर्शक कशी ठरू शकते या गोष्टीची सत्यता डॉ. मगर यांच्याकडे पाहून अनुभवता येते. अत्यंत मौलिक सूचना डॉ.मगर यांनी केल्या.बैठकीला समूह संपादक विवेक ठाकरे,मुख्य संपादिका कु.धनश्री ठाकरे,मानद संपादक दयांनंद कनकदंडे, प्रकाशनाचे सरव्यवस्थापक नितीन साळुंखे,सहसंपादक सौ.नेहा लिमये-काळे,ऑपरेशन युनिट हेड संतोष शेलार, व्यवस्थापकीय प्रमुख कु.भाग्यश्री ठाकरे,जनसंपर्क प्रमुख सौ अस्मिता फाटक-राजे,क्रियेशन विभागाचे सुनिल अडसूळ,सोशल मीडिया युनिट हेड सौ.धनश्री पाचंगे, वितरण प्रमुख सौ.स्नेहा लिंबेकर – पोतदार आदी उपस्थित होते.

“जळगाव सारख्या ठिकाणाहून
सारस्वतांची भूमी असलेल्या पुण्यात येवून ग्रामगौरव प्रकाशन सुरू केल्या केल्याचं अत्यंत अल्पावधीत कृषी आणि जलसंधारणात उत्तुंग कार्य असलेल्या डॉ.एस.एस.मगर यांच्यासारख्या महामहिम व्यक्तीमत्वाचे आत्मवृत्त प्रकाशन म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी संधी आणि उपलब्धी आम्ही मानतो.आमचा सर्व चमू खूप परिश्रमपूर्वक या आत्मवृत्ताच्या प्रकाशनाच्या कामासाठी झोकून काम करीत आहे .”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

जळगाव जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन द्या ; शासकीय कंत्राटदार संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हिडीओ पाहून अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती ; गर्भवती पत्नीसोबत करत होता क्रूर कृत्य

March 4, 2022

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींवर गोळीबारासह चॉपरने हल्ला ; एक ठार

September 21, 2021

अमळनेरात पं.स.उपसभापती भिकेश पाटील यांच्या निधीतून शवपेट्यांचे वितरण

October 29, 2020

जळगावातील नवीन बसस्थानकात महिलेच्या पर्समधून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

January 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group