TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची धाड; असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अन्न व औषध प्रशासनाने जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँड वेअर हाऊसिंग, वरखेडी रोड, पाचोरा, जि. जळगाव या ठिकाणी धाड टाकली. ब्राउन शुगर चा शिल्लक साठा २०० कट्टे, किंमत ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जय गुरुदेव इंडस्ट्रीज अँड वेअर हाऊसिंग, वरखेडी रोड, पाचोरा, जि. जळगाव या ठिकाणी धाड टाकली असता एक्सपोर्ट साठी शुगर बोईल कन्फेक्शनरी तयार करीत असताना आढळले. तसेच काही डोमेस्टिक उद्देशासाठी शुगर बोईल कम कन्फेक्शनरीचे विक्री करता उत्पादन करीत असल्याचे देखील आढळले. या ठिकाणी तपासणीत आस्थापनेत केंद्रीय अन्नु सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना आढळून आला. इथे शुगर बोईल कन्फेक्शनरीचे उत्पादन अत्यंत अनारोग्य वातावरणात सुरू असल्याचे आढळून आले. तसेच शुगर बोईल कन्फेक्शनरी उत्पादना करिता वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल म्हणजेच ब्राउन शुगर चे ५० किलो चे २०० कट्टे अत्यंत अस्वच्छ ठिकाणी साठवलेले होते. तसेच या जवळ धूळ, कचरा व अडगळीचे सामान देखील होते, त्यामुळे हा शिल्लक साठा २०० कट्टे, किंमत ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

READ ALSO

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

ब्राऊन शुगर चा नमुना विश्लेषणाकरीता अन्नु विश्लेषकाकडे पाठविण्यात आला होता. प्राप्त अहवालानुसार पदनिर्देशित अधिकारी यांनी सदरचा अहवाल असुरक्षित घोषित केलेला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदयाच्या कलम, नियम व विनियमानुसार पुढील कार्यवाही प्रशासनामार्फत् घेण्यात येणार आहे. याप्रकरणी विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त् (अन्न), अन्न् व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव यो. कों. बेंडकुळे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

'शर्जिलला बेड्या पडतीलच. निश्चिंत रहा ! : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बरे होण्यासाठी सोनपोत मंत्रवून देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

June 6, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 जानेवारी 2026 !

January 15, 2026

धर्माचं राजकारण युपीसाठी अफूची गोळी ; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका !

December 14, 2021

आजपासून गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी कोवीड केअर सेंटर सुरु

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group