TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

रायसोनी नगरातील घटना ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बॉल खरेदी केल्यानतर पैसे परत देत असतांना सुमित्रा मनोहर खर्चे (वय ४९, रा. रायसोनी नगर) या महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची सोन्याची पोत जबरीने चोरुन नेत चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रायसोनी नगरात सुमित्रा खर्चे या वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या कंपाऊंटमध्ये ओम प्रोव्हीजन नावाने किराणा दुकान सुरु केले आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुमित्रा खर्चे या दुकानात असतांना दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण त्यांच्या दुकानावर आले. त्यातील एकाने बॉल चाहिए म्हणत काऊंटवर ठेवलेल्या बरणीतून एक बॉल काढला आणि बरणीतून सळी बॉल बाहर निकालो म्हणाला त्यावर सुमित्रा खर्चे यांनी तसे होणार नाही तू यातील एक बॉल निवडून घे असे म्हटल्यानंतर त्या तरुणाने साठ रुपये दिले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

सोन्याचे पोत ओढून चोरटे पसार

सुमित्रा खर्चे यांनी बॉलचे ५० रुपये घेतल्यानंतर दहा रुपये काऊंटरवरील बरणीवर ठेवले. त्यावेळी संशयिताने काऊंटरच्या आतमध्ये वाकून खर्चे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून ते दुचाकीवरुन पसार झाले.

परिसरातील नागरिकांनी केला पाठलाग

महिलेने चोर चोर म्हणत आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे भरधाव वेगाने तेथून मिळून आले. दरम्यान, सुमित्रा खर्चे यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves posing as buyers snatch 20-gram gold chain from woman's neck

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
Next Post

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँकेतून पैसे काढल्यानंतर बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह ; धक्कादायक कारण आले समोर !

October 14, 2023

भाजपने देशभरात रॉकेल ओतलंय ; राहुल गांधींची टीका

May 21, 2022

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

November 28, 2024

भुसावळात भर दुपारी घरफोडी ; महिला घरात येताच धक्का मारून चोर पळाले !

May 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group