TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिपककुमार गुप्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट ; ‘ही’ केली मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 19, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महापालिका क्षेत्रात क्षेत्रसभांच्या नियमांचे उल्लंघन होत असून याचे पालन करण्यात यावे, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी आज भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

महापालिकेच्या हद्दीत प्रत्येक प्रभागात संबंधीत नगरसेवकाच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे क्षेत्रसभा घेण्यात यावी असे महापालिका अधिनियम यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र याचे पालन होतांना दिसत नाही. यामुळे जळगाव महापालिकेतील प्रत्येक प्रभागात क्षेत्रसभा घेण्यात यावी या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. यामुळे मध्यंतरी क्षेत्रसभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. या पार्श्वभूमिवर, गुप्ता यांनी याबाबतची तक्रार करण्यासाठी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना क्षेत्रसभा नियमांचे पालन करण्याची की करण्यात यावी अशी मागणी केली.

READ ALSO

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे काम राज्य शासनाने असले तरी आपण याबाबत माहिती घेऊ, तोवर आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना माझा संदर्भ देत याबाबत चर्चा करावी असे भगतसिंह कोश्यारी यांनी दीपककुमार गुप्ता यांना सुचविले. यानुसार ते पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

नारायण राणेंच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी केलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर येथील ज्वेलर्सच्या दुकानातून अवघ्या काही चांदीच्या दागिन्यांची चोरी !

May 9, 2022

आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे भूमिपूजन

December 7, 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहिता पडली तरुणाच्या प्रेमात ; पोहचली थेट नेपाळ बॉर्डरवर !

September 23, 2020

फवारणी पंप चार्जिंगला लावताना वीजेचा धक्का ; तरुण शेतमजुराचा मृत्यू !

July 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group