TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लस न घेतल्यास नाशिकमध्ये फिरणंही कठीण ; जिल्हा प्रशासनानं घेतला कठोर निर्णय

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) कोविड प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना नाशिक जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पत्रकार परिषदेत छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ४०१ रूग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूदर आधीपेक्षा कमी झालाय. जिल्ह्यात ३७३ मेट्रिक ऑक्सिजनची सोय उपल्ब्ध असून २०० मेट्रिक टन ऑक्सिजन खासगी हॉस्पिटल आणि आस्थापनांकडे साठा आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ८६.८४ टक्के लसीकरण आहे मात्र आता लसीकरणाचा वेग कमी झालाय. लसीकरणाचा मोठा साठा शिल्लक आहे. ७८% नागरिकांनी पहिला डोस घेतला, तर केवळ ४० टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतलाय अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

लसीकरण वाढवण्यासाठी भुजबळांनी मोठी घोषणा केली, शासकीय कार्यालयं, बाजारसमिती, सार्वजनिक ठिकाणं, मार्केट, आस्थापनांच्या ठिकाणी लस घेतली नसल्यास प्रवेश नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे. तसेच सोमवारपासून नाशिकमध्ये सार्वजनिक ठिकाणी वॅक्सिन न घेतलेल्यांना जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही असंही ते म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबरच्या पार्टी आणि कार्यक्रमांना नियम आणि अटी शर्तींवर परवानगी मिळणार आहे. नियम न पाळल्यास संबंधितांवर कारवाई होईल. त्यामुळे आता नाशिकमध्ये सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करायचा असल्यास लसीकरण आणि कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

नवी मुंबईत महाविकास आघाडीचं ठरलं ; या फॉर्म्युल्यावर एकत्र लढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दिवसा पाच तास राहणार अवजड वाहनांना प्रवेश

April 2, 2025

जाणून घ्या… जिल्ह्यात अनलॉकचे नवीन नियम !

August 13, 2021

ग्राहक कल्याण फाऊंडेशन बोदवड तालुकाध्यक्षपदी गोपीचंद सुरवाडे यांची नियुक्ती !

December 9, 2022

२०५० मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन; मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group