TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

भजनी मंडळास साहित्य आणि समाज मंदिरासाठी ५० लाख दिल्याबद्दल मानले आभार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील तिळवण तेली समाज बांधवांनी (तेलाठी विभाग) आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य तसेच समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांचा निधी दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले.

पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील तिळवण तेली समाज पंच मंडळाने (तेलाठी विभाग) सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य तसेच तेली समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधी दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनील चौधरी, उपाध्यक्ष वासुदेव चौधरी तसेच सदस्य संजय चौधरी, विजय सैदाणे, भागवताचार्य मेघनाद बाबा ठाकरे, नामदेव महाराज, गुलाब बाबा, गोपाल चौधरी, सुखदेव चौधरी, भिका चौधरी, बापू मिस्तरी, हेमंत चौधरी, शांतीलाल चौधरी, संजय बिरारी, राजू चौधरी, जितेंद्र चौधरी, शरद चौधरी, कैलास चौधरी, सागर ठाकरे, निलेश चौधरी, भैय्या चौधरी, रोहित चौधरी, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी तसेच पंच मंडळ व समाज बांधव उपस्थित होते.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात 150 वर तर्राट तळीरामांवर कारवाईचा चाबुक

January 2, 2025

नवनीत राणांच्या घराबाहेर शिवसैनिकांचं भजन-किर्तन

April 22, 2022

वरणगाव : भरधाव लक्झरीने वृद्धास चिरडून फरपटत नेले ; मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न !

April 23, 2023

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group