TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरता येणार नाही, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 25, 2022
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

शिवसेनेच्या कार्यकारणीत महत्वपूर्ण ठराव ; बंडखोर शिंदे आणि कदम यांचे नेतेपद कायम !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कोणालाही वापरता येणार नाही, हा महत्वाचा ठराव आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आलेला आहे. यावेळी एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या गटाने गुवाहाटीत बैठक घेत आपल्या पक्षाचे नाव शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असे ठेवले होते. त्यानंतर झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत वरील ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण आहे.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत 5 ठराव मंजूर शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहिल. उद्ध ठाकरेंच्या नेतृत्वावर कार्यकारिणीचा विश्वास, पक्षात निर्णय घेण्याचे त्यांना सर्वाधिकार. शिवसेनेशी गद्दारी करण्यांवर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही. शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.

१६ आमदारांवर अपात्रेतची कारवाईसाठी पत्र शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना अभय देत शिंदे यांचे नेतेपदावरील निवड कायम ठेवलेली आहे. याशिवाय पक्षविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेले रामदास कदम यांच्यावरही पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे बंडखोरांना अभय देताना १६ आमदारांवर अपात्रेतची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #shivsena #updates #newslive #uddhavthackrey #eknathshinde

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
Next Post

विधानसभा उपाध्यक्षांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस, ४८ तासांचे अल्टिमेटम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकाने सुरु केली भामटेगिरी ; जीएसटी अधिकारी म्हणून उद्योजकांकडून उकळायचा लाखो रुपये !

September 3, 2023

उत्तर महाराष्ट्र वाढली थंडीची हुडहुडी ; धुळ्यात २.८ अंश तापमानाची नोंद !

January 27, 2022

२०२१ कवींच्या २०२१ कवितांचा ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन

October 20, 2021

धरणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापकच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

September 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group