TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाच प्रकरणात जळगाव महापालिकेचे आयुक्त चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर !

लाच प्रकरणात जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची एसीबीकडून तब्बल तीन तास चौकशी !

vijay waghmare by vijay waghmare
December 11, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणापैकी दोन प्रकरणांसाठी ३० हजारांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात महापालिका आयुक्त आणि नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचे देखील नाव समोर आले होते. तायडे यांची एसीबीने मंगळवारी तब्बल चार तास चौकशी केली होती त्यानंतर आज महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे चौकशीसाठी हजर झाले होते.

ज्ञानेश्वर ढेरे यांची एसीबीकडून तब्बल 3 तास चौकशी !

READ ALSO

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारणारा सहायक अभियंता मनोज वन्नरे याला अटक केल्यानंतर या प्रकरणी नगररचना शाखेचे सहायक संचालक दिगेश तावडे यांची एसीबीने मंगळवारी चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज बुधवारी महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची देखील एसीबीकडून तब्बल तीन तास चौकशी झाल्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात उडाली प्रचंड खळबळ उडाली आहे.

१५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यांना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्त आणि नगर रचना अधिकारी दिघेश तायडे यांचे देखील नाव समोर आले होते. त्यानुसार तायडे यांची एसीबीने मंगळवारी तब्बल चार तास चौकशी केली होती. त्यानंतर आज महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे सायंकाळी साडेपाच वाजता चौकशीसाठी हजर झाले आहेत. रात्री साडेआठ पर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. ढेरे यांनी आपला जबाब एसीबीकडे नोंदवला आहे.

एसीबीच्या चौकशीमधे आता नेमकं काय समोर येते आणि त्यात कुणाकुणावर कारवाई होते, याकडे सगळ्याचे लागून आहे. अगोदरच मनपा मधील ब्रिटिश कालीन कोट्यावधी रुपयांची पाणी पुरवठा योजनेचे पाईप चोरी झाल्याचे प्रकरण गाजत असताना,आता अधिकाऱ्यांचे लाच प्रकरण ही समोर आल्याने मनपामधील भ्रष्टाचार आणि खाबुगिरी जनतेमधे संतापाचा विषय बनला आहे.

एसीबीला चौकशीत संपूर्ण सहकार्य केले असून माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. महापालिकेची दाखल्या संबंधी संपूर्ण प्रक्रिया जबाबात नोंदवली आहे.

ज्ञानेश्वर ढेरे
(जळगाव महापालिका आयुक्त)

काय आहे प्रकरण ?

जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण जळगाव महानगरपालिकेत मंजुरीसाठी टाकले होते. नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांनी सुरुवातीला पहिल्या प्रकरणात २१ हजारांची मागणी केली, त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपये देण्याचे ठरले, तसेच दुसऱ्या प्रकरणात १५ हजार रुपये महापालिका आयुक्त आणि सहाय्यक संचालक यांना देण्यासाठी मागितले, असे एकूण त्यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पथकाने सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला होता.

दरम्यान पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक अधिकारी मनोज वन्नेरे यांना रंगेहात पकडण्यात आले होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
Next Post

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १२ डिसेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा एज्युकेशन सोसायटी तर्फे दर वर्षी देण्यात येणारा ……

January 19, 2025

नांदुरा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल !

November 26, 2022

धक्कादायक ! झोपलेल्या पतीला फरपटत नेऊन पत्नीसमोरच चिरला गळा

May 8, 2022

Horoscope : आजचं राशीभविष्य, सोमवार १८ जुलै २०२२ !

July 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group