TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

मा. ना. संजयजी सावकारे यांच्या पुढाकारातून समस्या निराकरण, प्रशिक्षण व समन्वयाला नवी दिशा

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2026
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ, (प्रतिनिधी) – SIR अभियान अधिक प्रभावी, समन्वयपूर्ण आणि सुकर व्हावे या उद्देशाने भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला SIR कामकाज संदर्भात समन्वय व मार्गदर्शन मेळावा उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाला. शासन-प्रशासन आणि प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम राज्यातील पहिलाच आणि आगळावेगळा उपक्रम ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. संजयजी सावकारे उपस्थित होते. त्यांनी SIR अभियानामध्ये कार्यरत असलेल्या BLO, BLA, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक कर्मचारी तसेच संबंधित सर्व घटकांच्या अडचणी आणि सूचना प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अनेक समस्यांवर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व आदेश देत त्यांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

या मेळाव्याची संकल्पना भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नितु पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला मा. ना. संजयजी सावकारे यांनी तात्काळ प्रतिसाद देत अल्पावधीत या उपक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे SIR अभियानात कार्यरत असलेल्या विविध घटकांना एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण, शंकांचे निरसन आणि समन्वय साधण्याची प्रभावी संधी उपलब्ध झाली.

कार्यक्रमात श्री तेजेंद्र महाजन आणि श्री हिरानंद मूलचंदानी यांनी SIR अभियानातील विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांच्या शंका दूर करण्यात आल्या तसेच प्रत्यक्ष कामकाजातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या मार्गदर्शनामुळे BLO व त्यांच्या सहाय्यकांना कामकाजाची प्रभावी उजळणी झाली आणि निवडणूक प्रक्रियेतील अनेक तांत्रिक बाबी अधिक स्पष्ट झाल्या.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (अण्णा) बाविस्कर, जिल्हा सचिव परिक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष गोलू पाटील व प्रशांत पाटील, शहराध्यक्ष किरण कोलते व संदीप सुरवाडे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव जीवन महाजन यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

भुसावळ तालुक्यातील सर्व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, BLO, BLA, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक शाखेतील कर्मचारी तसेच संबंधित सर्व घटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. ना. संजयजी सावकारे यांनी उपस्थितांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यासाठी समन्वय, प्रशिक्षण आणि समस्या निराकरणाचा असा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. SIR अभियान अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा मेळावा निश्चितच महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. नितु पाटील तर आभार प्रदर्शन जीवन महाजन यांनी केले.सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalState's first guidance meet for coordination of the SIR campaign concludes in Bhusawal.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक्सक्ल्युझिव्ह : टीईटी घोटाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील ७१ शिक्षकांचे वेतन रोखले !

August 21, 2022

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

April 11, 2021

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, नवमतदारांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 20, 2020

अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत खडके येथील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला नोटीस

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group