TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

​मुंबई, (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक आणि युवा सहकार नेते रोहित निकम यांना सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यंदाचा मानाचा “युवा सहकार पुरस्कार” प्रदान करण्यात आला.हा सर्वोच्च सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रोहित निकम यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे राज्य अध्यक्ष
​रोहित निकम यांनी विविध कार्यकारी सोसायटीपासून ते सहकार क्षेत्रातील राज्याच्या शिखर संस्थेपर्यंत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. जळगाव जिल्हा दूध संघ संचालक आणि जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन , जिल्हा बँक यांसारख्या महत्त्वपूर्ण संस्थांवर म्हणून कार्यरत राहत त्यांनी सहकार चळवळीला मोठी गती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सहकार से समृद्धी’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते सदैव कटिबद्ध राहिले आहेत. रोहित निकम यांचे सहकारिता क्षेत्रातील हे मोलाचे योगदान, त्यांचे नेतृत्व, समर्पण आणि त्यांच्या उत्स्फूर्त कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला होता.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

​याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्य मंत्री पंकज भोयर , पणन मंत्री जयकुमार रावल , भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा आमदार चित्राताई वाघ , विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, तसेच राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, सचिव रामदास मोरे व विविध राज्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या संस्था आणि पाठीशी उभे राहणाऱ्या युवा नेतृत्वाचा सन्मान केल्याने या क्षेत्राला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.  यांसह अनेक प्रमुख मंत्री व आमदार उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात राज्यातील सहकार चळवळीच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला व सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला सरकार पूर्ण ताकदीने पाठबळ देईल, अशी ग्वाही दिली.
​
या सोहळ्याला सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते, विविध जिल्हा बँकांचे संचालक, पतसंस्था फेडरेशनचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री समीरा गुजर यानी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGaurav Puraskar Ceremony' held in the presence of the Chief Minister and the Minister for Cooperation; Rohit Nikam conferred with the 'Yuva Sahakar Puraskar

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रभाकर नारायण सोनवणे यांची पुन्हा निवड !

October 30, 2022

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, २४ सप्टेंबर २०२४ !

September 24, 2024

बापरे ! बिबट्या पुन्हा आला ; नांदेडसह नारणे भागात भीतीचे वातावरण

January 6, 2022

कोरोनाने मृत सभासदांच्या वारसांना १० हजार

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group