TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासुमवाडी, जळगाव) असे मृताचे नाव आहे. शहरातील जोशीपेठ परिसरात शनिवारच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, मुस्तकीम हा एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक कामावर कार्यरत होता. जोशीपेठेतील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम गेल्या काही दिवसापासुन सुरू आहे. या कामावर मुस्तकीम हा कामावर जात होता. नेहमी प्रमाणे अन्य सहकाऱ्यांसोबत तो कामावर गेला होता.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

वायर जोडणी करतांना सुरू झाला विद्युत प्रवाह

उंचावर चढुन विद्युत वायर जोडणीचे काम करत असतांना त्याचवेळी विद्युत प्रवाह सुरु झाला. त्यानंतर विजेचा धक्का लागुन हा तरुण उंचावरुन खाली कोसळला. आणि बेशुध्द झाला. हा प्रकार कामावरील अन्य सहकाऱ्यांच्या लक्षात येताच अत्यवस्थ तरुणाला तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरानी तरुणाला मृत घोषित केले. ही घटना कळताच कुटुंबियांसह नातेवाईकांना जबर धक्का बसला. आणि ते शोकमग्न झाले.

कुटूंबाची स्थिती आर्थिक बेताची

मुस्तफा याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे हात मजुरी करुन तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. मुस्तफा हा कष्टाळु आणि कोणाच्याही हाकेला धावुन जाणारा होता. ही घटना कळाल्यानंतर त्याच्या मित्रांसह स्नेहीजणांनी रुग्णालयात हळहळ व्यक्त केली. मासुमवाडी परिसरात शोककळा पसरली. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ एक बहिण असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYouth dies of electric shock while installing lights.

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्त्रोच्या मुख्यालयात माझ्यावर विषप्रयोग झाला, ज्येष्ठ वैज्ञानिकाचा आरोप

January 6, 2021

हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या माजी नगरसेविकेसह पोलीस अधिकाऱ्याला कोठडी !

June 27, 2023

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; मेहुणबारे पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

March 19, 2022

स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा खोटा ; शिंदे गटाकडून फोटो शेअर करत पलटवार

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group