TheClearNews.Com
Monday, July 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांचे हस्ते कामगारांना सुरक्षा संच व गृहपयोगी संच (भांडी) वाटप !

बांधकाम कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द : मंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आजच्या डिजिटल युगात कामगार ही स्मार्ट व्हावा म्हणून कामगार विभाग राबवित असलेल्या योजना महत्वाच्या आहेत. या सर्व कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. कामगारांना काम करताना सुरक्षितता मिळावी म्हणून 10 हजार रुपये किमतीचे सुरक्षा व अत्यावाश्यक संचचे वाटप करण्यात येते. यामुळे अपघातापासून कामगारांचा बचाव होवून कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची मंडळामार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येऊन शेवटच्या कामगारांपर्यंत लाभ पोहचवा. प्रत्येक कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

वावडदा येथे रवी कापडणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी संच (भांडी) वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जिल्ह्यात 80 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली असून आता पर्यंत 16 हजार कामगाराच्या कुटुंबीयांसाठी लाभ देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, दुध संघाचे रमेश पाटील, माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पी. के. पाटील व उपशिक्षक विशाल पवार यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते रवी कापडणे यांनी मानले.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी कापडणे, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, दूध संघाचे संचालक रमेश पाटील, उपसरपंच अनिल पाटील, ग्रा.प. सदस्य राजेंद्र मराठे, संतोष कापडणे, आप्पा पवार, मुकुंदा पाटील, राकेश भिल, रवी चव्हाण, पंडित पाटील, महेंद्र चव्हाण, पोपट पाटील, प्रकाश पाटील, सुधाकर येवले, कोमल पवार, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, राजुभैया पाटील, धोंडू जगताप, पी.के.पाटील ज्ञानेश्वर काटोले, संदीप सुरळकर, नितीन जैन व समाधान चिंचोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जळगाव येथे तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्रक व दुचाकीची जोरदार धडक; एक जण गंभीर जखमी

November 19, 2020

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर

January 27, 2021

‘व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी’ला मंजूरी, १५ वर्षाहून जुनी वाहनं १ एप्रिल पासून थेट भंगारात

January 31, 2021

चंदनगुरु क्रीडा प्रसारक मंडळ धरणगाव, नूतन कार्यकारिणी जाहीर

March 25, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group