TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप ; म्हणाले…

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

डोंबिवली (वृत्तसंस्था) ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा आरोप त्यांनी केला.

भीमा-कोरेगावमध्ये जे साहित्य मिळाले त्यात चीन, आयएसआय, कशी मदत करत होते हे पोलिसांनी सिद्ध करून अशा डाव्या विषवल्लीचा बुरखा टराटरा फाडला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत दंगा झाला, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केला. ज्येष्ठ हिंदुत्ववादी व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या साठीनिमित्त आयोजित सोहळ्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. कालपरवापर्यंत स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी जे करत होते ते आता ज्यांना त्यांचे राष्ट्रासाठी दिलेले योगदान समजू न शकणाऱ्या विचारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. ज्या शिवसेनेचे निलंबित खासदार सावरकरांबद्दल बोलले त्यांना काय सांगणार? सावरकरांना लांच्छन लावण्याचा प्रयत्न कोणी करू नका, त्यांच्यासारखे होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो.

पुरस्काराला उत्तर देताना शेवडे म्हणाले की, माता पिता गुरु यांचे फेडता येत. “डावी विषवल्ली’ असे नाव ५० व्या पुस्तकाला ते लगेच आकलन व्हावे म्हणून दिले. सगळ्यात जास्त क्रूर कोण, असे म्हटल्यावर हिटलरचे नाव येते, पण माओनीचे नाव का घेतले जात नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

दिव्यांग सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वर्धमान धाडीवाल सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या वीजयंत्रणेवर आता कोणताही कर लादण्याचा ग्रामपंचायत, पालिकांना अधिकार नाही

July 2, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १९ जून २०२३ !

June 19, 2023

पिंक ऑटो घेणाऱ्या प्रत्येक महिलेला दहा हजाराची मदत करणार : आमदार सुरेश भोळे यांची ग्वाही !

June 22, 2023

भडगाव बस स्थानकातून महिलेची पर्स लांबवली !

October 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group