TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) पळवून नेऊन एका अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडालीय.

 

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

एका १६ वर्षीय शालेय अल्पवयीन तरुणीला पैशाचे आमिष दाखवून मोटरसायकलवरून पळवून नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर करगाव रोड परिसरातील अज्ञात पडीत घरात नेऊन आरोपी शेख सलीम शेख वजीर व हमीद बिरीम पिंजारी (दोघं रा. सुवर्णाताई नगर, चाळीसगाव) पाशवी अत्याचार केला. पीडित तरुणीला त्रास होऊ लागल्याने घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. दरम्यान, आईने नातेवाईकांना घेऊन शहर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. यावेळी महिला पोलीस कर्मचारी आणि दक्षता समिती सदस्या प्रतिभा पाटील यांच्यासमोर पिडीत तरुणीचे जाब जबाब नोंदवण्यात आले. पिडीत तरुणीने सर्व आपबिती सांगितल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा कलम- 376, डी ,ए 354 ए,366 ए 363, 45 ग 6 (8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर आज त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

महात्मा फुले ब्रिगेड धुळे जिल्हा पदाधिकारी बैठक व निधी वितरण सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर !

September 20, 2023

शिवसेना पक्ष व चिन्ह काढून घेतले हे जनतेला पटले नाही, अमित शाहांना सांगितले : राज ठाकरे !

June 14, 2024

जेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेले ; कोल्ड्रिंक्समधून दारू पाजली दारू नंतर मित्रासह पत्नीवर केला सामूहिक अत्याचार !

September 18, 2023

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group