TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जळगाव येथे तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत जळगाव येथे दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च, २०२४ या कालावधीत तमाशा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी दिली. तमाशा प्रशिक्षण शिबिराचे शिबिर संचालक म्हणून शेषराव गोपाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तमाशा प्रशिक्षणासाठी स्थानिक तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांना सलग २० दिवस तमाशाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तमाशा प्रशिक्षण देण्यासाठी शाहिरी क्षेत्रातील नामवंत व दिग्गज तमाशा कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या वर्षीचे तमाशा प्रशिक्षण शिबिर शिबीर संचालक श्री शेषराव गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव या ठिकाणी दिनांक १२ मार्च ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.

READ ALSO

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

या शिबिराचे उद्घाटन मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता खासदार उन्मेश पाटील व आमदार राजूमामा भोळे व योगेश पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्या शुभहस्ते होणार आहे. उद्घाटन प्रसंगी लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी समारोपीय कार्यक्रमात तमाशा प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमार्फत विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी तमाशा प्रशिक्षण शिबिरास शुभेच्छा दिल्या असून भविष्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
जळगाव

लाईट फिटींग करतांना विजेचा शॉक लागून तरूणाचा मृत्यू

July 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
Next Post

पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा ; तहसील आवारात उपोषणाला सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम !

September 24, 2023

चोपडा रोटरी क्लबला 12 पुरस्कार, ॲड रुपेश पाटील यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड !

August 7, 2023

जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या २२९ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

November 19, 2021

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मार्च 2024 !

March 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group