TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात ; तरुणाच्या शरीराच्या उडाल्या चिंधड्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) युवक वेगाने जाणाऱ्या डंपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात आमगाव-गोंदिया महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाच्या शरीराच्या चिंधड्याच उडाल्या आहेत. दिनेश चंद्रप्रकाश पहिरे असं अपघातात मृत पावलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

 

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दिनेश घटनेच्या दिवशी आपल्या वडिलांना सोडण्यासाठी आमगाव येथे गेला होता. वडिलांना सोडल्यानंतर तो पुन्हा आपल्या गोंदियाच्या दिशेनं येत होता. पण सध्या आमगाव-गोंदिया महामार्गवरील रस्ताचे काम सुरू आहे. दहेगाव येथून जात असताना दिनेशनं गोंदियाच्या दिशेनं जाणाऱ्या एका डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतुलन बिघडल्याने दिनेश डंपरच्या मागील चाकाजवळ पडला. या दुर्घटनेनंतर पुढच्याच क्षणात त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. याताच त्याचा दुर्दैवी अंत झाला. हा अपघात घडताच डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

बीएसएफ जवानाने आपल्या साथीदारांवर केला गोळीबार ; ४ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी ; जिल्ह्याला मिळाले ३ सुवर्ण, ८ कांस्यपदक

October 24, 2021

विद्याप्रबोधनीतर्फे आयोजित विदेशात एमबीबीएसबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2025 !

October 5, 2025

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ४० किमीच्या १७ रस्त्यांना मंजुरी !

January 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group