TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची पोत हिसकावली

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरात साखळीचोरीच्या घटना पुन्हा डोके वर काढत असून भडगाव रोड परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ७६ हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री सुमारे ८ वाजता घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नीलिमा विकास बागड (रा. सप्तश्रृंगी नगर, टाकळी प्र.चा.) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३०४ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत

आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलिमा बागड या भाजीपाला घेऊन घरी परतत असताना डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयासमोरील गायत्री मेडिकल परिसरात दबा धरून बसलेल्या तिघा चोरट्यांनी मोटारसायकलवरून त्यांच्या जवळ येत गळ्यातील सोन्याची पोत जोराने ओढून भडगाव रोडच्या दिशेने पलायन केले. घटनेनंतर महिलेने तातडीने पती विकास बागड यांना फोन करून बोलावले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता चोरटे फुटेजमध्ये कैद झाल्याचे समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chain-snatchers on the rampage again in ChalisgaonChalisgoan

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 06 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव आय.टी.आय. संस्थेत “संविधान मंदिर” लोकार्पण सोहळा उत्साहात !

September 15, 2024

जळगावात घरफोडी ; १५ ते २० लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

March 30, 2022

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजारापेक्षा अधिक व्यक्तींकडून ६३ लाखाचा दंड वसूल

April 20, 2021

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची पहिली प्रतिकिया

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group