TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या : अरविंद सोनटक्के

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने वकृत्व स्पर्धेचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व समस्त महिलांना उजेडात वाट दाखवणा-या सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या, असे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर येथे अध्यक्षीय भाषणातून जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के बोलत होते.

व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख आय. आर महाजन, स्काऊट शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी होते. अगोदर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. इयत्ता आठवीतील १२ विद्यार्थी इयत्ता नववीतील १८ विद्यार्थी इयत्ता दहावीतील १४ विद्यार्थी सहभाग नोंदवत असे एकूण ४४ विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेत भाग घेत सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला तर काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर कविता, ओव्या सादर केल्या.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

वकृत्व स्पर्धेत पहिल्या पाच विद्यार्थ्यांना शाळेच्या एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. प्रथम-वैशाली पाटील (इयत्ता १०वी), द्वितीय-हर्षला पाटील (इयत्ता ९वी), तृतीय-जयश्री पाटील, वैष्णवी माळी, श्वेता बैसाणे (इयत्ता ८ वी), उत्तेजनार्थ- राजश्री पाटील इयत्ता ९ वी, रजनी माळी, गायत्री पाटील, यशस्वी पाटील (इयत्ता १० वी) यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. व नंतर बक्षीस दिले जाणार आहे.

कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना शाळेचे शिक्षक एस.के महाजन यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार भावी पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे पूजन करा हीच खरी जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असे सांगितले.कार्यक्रमाचे आयोजक ईश्वर महाजन यांनी सुत्रसंचलन केले. तर कार्यक्रमाचे आभार एच.ओ.माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Savitribai_Phule

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रजासत्ताक दिनी कृषी वीज धोरणाचा जागर

January 28, 2022

योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य – ना. संजय सावकारे

May 31, 2025

‘जागर स्वच्छतेचा’ चित्ररथाला जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेंडी

October 19, 2020

पाचोरा : एकुलत्या मुलीने दिला पित्याला अग्नीडाग !

July 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group