TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

अॅट्रासिटीसह पोक्सोचा गुन्हा; तरूणास ४ दिवसांची कोठडी

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2026
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस २९ जूनला यावलच्या स्वामी विवेकानंद नगरमधील रहिवासी २४ वर्षीय तरुणाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. या मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील स्वामी विवेकानंद नगरमधील मोहन प्रदीप रघुवंशी (वय २४) याने २९ जूनला अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. प्रारंभी यावल पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांच्या तपासात मोहन रघुवंशी याने या अल्पवयीन मुलीस चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे नेल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरूणास व अल्पवयीन मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित मोहन रघुवंशी
याने ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अॅट्रासिटीसह पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणास शुक्रवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

READ ALSO

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMinor girl from Yaval abducted and sexually assaulted

Related Posts

गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'सहकार गौरव पुरस्कार सोहळा' संपन्न; रोहित निकम यांना 'युवा सहकार पुरस्कार' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाखाची लाच स्वीकारताना ग्रामसेवक रंगेहाथ पकडले !

December 1, 2023

गिरीश महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा : देवेंद्र मराठे

September 27, 2020

जिल्ह्यात आज आढळले १२२ कोरोनाबाधित, ३३८ झाले बरे !

February 4, 2022

झोपलेल्या कुटुंबियाच्या रक्षणासाठी पाळीव मांजरीची कोब्राशी झुंज

July 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group