TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून नियमित योगाचा संकल्प..

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2026
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : सहकाऱ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जैन इरिगेशनतर्फे विविध कार्यशाळा, उपक्रम राबविले जातात. जागतिक योग दिनानिमित्त विशेष योगाभ्यासाचे नियोजन करण्यात आले होते. यात योगशिक्षिक सूर्यागिरीजी अर्थात सुभाष जाखेटे, योगशिक्षिका कमलेश शर्मा यांनी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेच्या आधारावर योगाभ्यास करुन घेतला. ‘योग’, शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम असून मनावर नियंत्रणासाठी योगसाधना केली पाहिजे सांगितेल. कंपनीच्या हजारो सहकाऱ्यांना नियमित योग, व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला. अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लीश मिडीअम मधील विद्यार्थ्यांचा नियमीत योग असतोच परंतू योगदिनानिमित्त विशेष सत्राचे आयोजन केले होते.

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथील प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणात योगशिक्षक सूर्यागिरीजी अर्थात सुभाष जाखेटे यांनी सहकाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. तसेच जैन ॲग्री पार्क, जैन फूड पार्क व जैन एनर्जी पार्कमधील सहकाऱ्यांसाठी स्पाइस रिसीव्हिंग एरिया येथे तर जैन हायटेक प्लांन्ट टाकरखेडा टिश्यूकल्चर पार्कमध्ये कमलेश शर्मा यांनी योग प्रशिक्षण दिले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

योगसत्राच्या प्रारंभी तीन वेळा ओंकार करण्यात आला. त्यानंतर पादांगुली नमन, गुल्फचक्र, जानू-फलक आकर्षण आदी सूक्ष्म व्यायाम, ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन व उत्कटासनाचा सराव घेण्यात आला. प्रत्येक आसनाचे शरीरावरील परिणाम व आरोग्यदायी फायदे समजावून सांगण्यात आले. सत्राच्या शेवटी नाडीशोधन (अनुलोम-विलोम) व भ्रामरी या दोन महत्त्वाच्या प्राणायामांचे प्रात्यक्षिक देऊन ते नियमित करण्याचे आवाहन करण्यात आले. योगशिक्षक सुभाष जाखेटे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करून वयाच्या ८० व्या वर्षीही नियमित योगसाधना केल्याने आरोग्य उत्तम राहत असल्याचे सांगितले.

योग शिक्षिका कमलेश शर्मा यांनी शंखनादाने योग अभ्यासाचे सत्र सुरू केले. सूर्यनमस्कार, फिटनेस डॉन्स, योग, ध्यान, प्राणायाम, विविध आसनांसह समुपदेशनही त्यांनी केले. सूर्यनमस्कारचे फायदे सांगत असतांना त्यांनी शिवशक्ती सूस्तीवर विशेष फिटनेस डान्स करुन सहकाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. जैन ॲग्री पार्क, जैन फूड पार्क व जैन एनर्जी पार्कमधील सहकाऱ्यांसाठी योग साधनेचे नियोजनासाठी वरिष्ठ सहकारी जी. आर. पाटील, भिकेश जोशी यांच्यासह सहकाऱ्यांनी समन्वयन साधले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonYoga practice is essential for controlling the mind

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान !

December 21, 2023

विरोधी पक्षनेते अजितदादा पवार अधिवेशनात मांडणार आदिवासी कोळी बांधवांचा प्रश्न !

June 17, 2023

डिसेंबरऐवजी जानेवारीपर्यंत कोरोनामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता

November 23, 2020

लखीमपूर खेरीमधील अपघाताचा व्हिडिओ आला समोर, आंदोलक शेतकऱ्यांना जिवंत चिरडलं !

October 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group