TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत, 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एकनाथ शिंदे यांची पोकळी भरून निघणार का? केदार दिघेनी व्यक्त केले मत,

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे निर्माण शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवहाटीमध्ये असल्याने महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले आहे. सरकार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसैनिकही आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व कोणाकडे अशी चर्चा सुरु झालीय. यावर केदार दिघेंनी स्पष्ट सांगितले, “मी गेल्या २१ वर्षांपासून, आनंद दिघे साहेब गेल्यानंतर मी ठाणे आणि पालघर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेअंतर्गत युवासेनामध्ये कार्यरत आहे. मी वयाच्या ३८ व्या वर्षी त्या पदाचा राजीनामा दिला. कारण माझी इच्छा अशी होती की पाठच्या येणाऱ्या तरुणींनी या संघटनेसाठी काम करावं,” असं सांगितलं.

एकनाथ शिंदे हे मंत्री, आमदार होते, जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख होते. अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहे. मी ना कोणत्या पदावर होतो, ना आमदार, ना खासदार, ना कुठल्या पद्धतीच्या पदावर होतो. मी सर्वसामान्य कर्यकर्त्या आहे. तर मी ही जागा भरुन काढेन का? तुलना तेव्हाच होते जेव्हा बरोबरीची लोक समोर असतात. मी दिघेसाहेबांचा पुतण्या परंतु मी संघटन बळकट करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी माझ्यापद्धतीने पूर्ण प्रयत्न करेन,” असं म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathdhinde #politices#updates #topnews#kedardighe #aninddighe

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
Next Post

सोने चांदीच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून ; पहूर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १७ फेब्रुवारी २०२३ !

February 17, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2025 !

October 3, 2025

मोठी बातमी ! नाशिकमध्ये आश्रमशाळेतील ४ मुलांना विषबाधा तर दोघांचा मृत्यू

August 24, 2022

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची नितीन गडकरी यांच्याकडे बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गसंदर्भात महत्वाची मागणी !

June 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group