TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक ! आधी मुलाला पुलावरून ढकललं मग महिलेनेही नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (वृत्तसंस्था) तालुक्यातील गिधाडे पुलावरून मुलाला ढकलून दिल्यानंतर महिलेनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या धक्कादायक केल्याची घटना घडली. सायंकाळी महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले. मुलाचा मृतदेह मात्र उशिरापर्यंत हाती लागला नव्हता.

मृत महिलेचे नाव योगिता रवींद्रसिंह गिरासे (वय ३०) आहे. ती वाडी (ता.शिरपूर) येथील रहिवासी आहे. तिचा पती सुरत येथे कामाला होता. त्याने नुकतीच वाडी येथे शेती घेतली असून तो गावीच स्थायिक होण्याच्या प्रयत्नात आहे. दीड महिन्यांपासून योगिता डोंगरगाव (ता.शहादा) येथे माहेरी होती. तिच्या माहेरच्या लोकांनी बसमध्ये बसवून देत शिरपूरकडे रवाना केले. तिचा पती सुरतला कामानिमित्त गेला असून त्याने वडिलांना वाघाडी (ता.शिरपूर) येथे पत्नीला बसमधून उतरवून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते वाघाडीला वाट बघत थांबले. मात्र ती वाघाडीला पोहचलीच नाही.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

दरम्यान दुपारी शिरपूर-शिंदखेडा रस्त्यावर गिधाडे (ता.शिरपूर) येथील पुलावरून मुलाला ढकलून दिल्यानंतर महिलेनेही नदीत उडी टाकल्याचे दृश्य काहींनी पाहिले. काही मिनिटातच तेथे जमाव जमला. पुलावर एक बॅग पडली होती. तिच्यात एका वहीमध्ये तेजस रवींद्रसिंह गिरासे असे नाव लिहिले असून मोबाईल नंबरही दिला होता. त्यावरुन संपर्क साधल्यावर तिची ओळख पटली. योगिताने मोठा मुलगा तेजस (वय १० वर्ष) याला ढकलून स्वतः:ही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील मच्छीमारांनी मृतदेह शोधण्यास सुरवात केली. सायंकाळी योगिताचा मृतदेह शोधण्यात यश आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

अमळनेर हादरले : आईने मुलासह गळफास घेऊन संपवलं जीवन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन !

December 4, 2023

तीन हजाराची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात !

April 26, 2023

जळगावातील तरुणीच्या चाकू हल्ल्यातील दोघांची ओळख पटली ; पती-पत्नीविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा !

May 9, 2023

महावितरणचे ६५ लाख वीजग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group