TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

अटक टाळण्याकरीता गोल्ड लोन घेत दिले पैसे; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 20, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मानवी तस्करी व मनी लाँड्रिंगसाठी तुमच्या नावे असलेल्या बँक खात्यातून ३ कोटी रुपये काढण्यात आले आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्याकरीता पैसे परत करा अशी धमकी देत सेवानिवृत्त बँक कर्मचारी माणिक मारुती घुले (वय ७२, रा. जामनेर) यांची २३ लाख ४० हजारात ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना दि. १० ऑक्टोंबर २०२५ ते दि. १५ सप्टेंबर दरम्यान घडली. पैसे नसतांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने बँकेतून गोल्ड लोन घेत पैसे दिल्याचे उघड झाले असून याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर येथील माणिक घुले हे स्टेट बँक ऑफ इंडियामधून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी त्यांना व्हिडिओ कॉल आला. समोरील खाकी वर्दीत असलेल्यांनी दिल्ली सीबीआयचे पोलिस असल्याचे सांगितले. पोलिस असल्याची बतावणी करत त्यांनी सदाकत खान या आंतरराष्ट्रीय फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीने तुमच्या आधारकार्डचा वापर करून तुमच्या नावे सिम कार्ड घेण्यासह बँकेत खाते उघडले आहे. या खात्यातून मानवी तस्करी व मनी लाँड्रिंगसाठी ३ कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी भीती दाखविली. तसेच तुमच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मनी लाँड्रिंगची केस सुरू असून तुमच्याविरुद्ध वारंट येईल, मालमत्ता सील होईल, पोलिसांची गाडी घरी येईल असेही घुले यांना धमकावले.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

साडेसात लाख रुपयांचे घेतले गोल्ड लोन

फसवणुक झालेल्या माणिक घुले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्याची व मालमत्तेची माहिती समोरील व्यक्तीने विचारली होती. त्यावेळी घुले यांच्या बँक खात्यात ३ लाख ५० हजार रुपये होते. ती रक्कम पाठविल्यानंतरही वेगवेगळ्या प्रकारे धमकावत त्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी घाबरून ७ लाख ५० हजार रुपयांचे गोल्ड लोन घेतल्याचे त्यांनी सांगितले.

वारंवार व्हिडीओ कॉल करीत उकळले पैसे

ओव्हर ड्रॉफ्ट बंद करून ३ लाख ५० हजार रुपये असे एकूण ११ लाख रुपये समोरील व्यक्तीने सांगितलेल्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतरही वारंवार व्हिडिओ कॉल करून धमकावत रक्कम उकळली. त्यानंतर घुले यांनी ‘निल सर्टिफिकेट’ मागितले असता, ते सर्टिफिकेट व तुमच्या पैशाचा धनादेश तुम्हाला तुमच्या पोलिस ठाण्यातून मिळेल, असे सांगितले.

आरबीआयकडून परत मिळणार पैसे

हे टाळण्यासाठी मनी लॉड्रिंगचा फंड परत करावा लागेल, हे पैसे जमा केल्यानंतर ते आरबीआयकडून परत मिळतील, असे सांगण्यात आले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २३ लाख ४० हजार ७० रुपये स्वीकारले. हा प्रकार सुरूच राहत पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व माणिक घुले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किर्ती सन्यांल, दीपक शर्मा, रवी कुमार असे नाव सांगणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonElderly man defrauded of ₹23 lakh through threats involving human trafficking and money laundering allegations

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चार शाळकरी मित्र नदीवर खेकडे पकडायला गेली, तिघांसोबत घडलं भयंकर ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 9, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 मार्च 2025

March 7, 2025

भूजल पातळी वाढविण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 23, 2020

मित्र बुडत होता, तो वाचवायला गेला, पण…वेरूळमधील दोघांचा करुण अंत, मन सुन्न करणारी घटना !

May 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group