TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

गोशाळा, शासकीय नोकरी, दुप्पट पैशांचे आमिष; एकावर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
September 19, 2026
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्या १५ वर्षांपासून प्रामाणिकपणे फुलांचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला गोशाळेचा बहाणा, शासकीय नोकरीचे आमिष आणि पालिकेच्या ठेकेदारीत दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११ लाख ८३ हजारांची रोख व ऑनलाईन रक्कम तसेच १२ लाखांची ‘इनोवा क्रिस्टा’ कार असा एकूण २४ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना पाचोरा शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या फुल व्यावसायिकाच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात तालुक्यातील बिल्दी बुद्रुक येथील श्याम श्रीराम जाधव (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. श्याम जाधव हे आपल्या आई आणि भावासोबत वास्तव्यास असून, छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते फुल विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा हाकतात. याच चौकात कपड्याचे दुकान असलेला आणि पाचोऱ्यातील तलाठी कॉलनीत राहणारा जितेंद्र महारू अहिरे हा नेहमी त्यांच्या फुलांच्या दुकानावर येत असे. यातूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. दरम्यान, जितेंद्र अहिरे याने पाचोरा परिसरात गोशाळा टाकण्यासाठी जमिनीची आवश्यकता असल्याचे सांगून फिर्यादीची बिल्दी येथील जमीन पसंत केली. गोशाळेला शासकीय मान्यता मिळवून देत फिर्यादीला तेथे नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून त्याने पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांचा मामेभाऊ राजीव शिवाजी वाघ (रा. चाळीसगाव) हा चाळीसगाव पालिकेत असून ठेके चालवण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे. तुम्ही २० लाख दिल्यास तो दुप्पट पैसे परत करेल, अशी बतावणी करत अहिरे याने बनाव रचला. दरम्यान, संशयितांच्या जाळ्यात फसल्याने श्याम जाधव याने २३ जानेवारी २०२३ रोजी रोख ४ लाख रुपये, १५ मे २०२४ रोजी बँक खात्यात ५० हजार रुपये, असे वेळोवेळी रोख व ऑनलाईन माध्यमातून एकूण ११ लाख ८३ हजार रुपये दिले. एवढ्यावरच न थांबता, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी नातेवाईकाच्या लग्नाला जायचे आहे, असे खोटे सांगून अहिरे याने जाधव यांची १२ लाखांची पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा कार (एमएच ४८, बीएच – ८६००) ही चोरुन नेली. दरम्यान, सराईत भामट्याच्या या कृत्यामुळे पाचोरा शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

READ ALSO

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFlower merchant defrauded of ₹11.83 lakh along with Innova car

Related Posts

गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

October 5, 2020

संत रोहिदास विकास फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिवस साजरा !

January 31, 2022

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या चाळीसगाव येथे कार्यक्रम

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group