TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
September 21, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – गणपती दर्शनासाठी चोपडाकडे जाणाऱ्या धरणगाव येथील दाम्पत्याच्या दुचाकीला रोटवद गावाजवळ पाठीमागून भरधाव दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी मद्यधुंद अवस्थेतील वाद टोळक्याने पती-पत्नीसह सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांनाही बेदम मारहाण केली. महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यासह मदतीसाठी आलेल्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून काच फोडण्यात आली. या प्रकरणी एरंडोल येथील संशयितांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव येथील संजय नगरातील अंजली शांताराम पाटील या पती शांताराम हिंमत पाटील व मुलगी आरू यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच-१९-ईएफ ४३१७ ने चोपड्याकडे जात होते. त्यांच्यासोबत भाचे पवन पाटील व प्रदीप पाटील हे दुसऱ्या दुचाकीने होते. रोटवद गावाजवळ सिमेंट रस्ता संपून कच्चा रस्ता सुरू होतो, त्या ठिकाणी दुचाकी क्रमांक एमएच-१९-ईजे-०८३८ वरील दोघांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दांपत्य व त्यांची मुलगी रस्त्यावर फेकले गेले होते

READ ALSO

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

धरणगाव पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल

जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शांताराम पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. अंजली पाटील यांच्या फिर्यादीवरून जीवन पिंटू बोरसे, शुभम सुभाष मराठे, सागर धनगर, आनंद भील, चिनू भील, जीवन पांडू भील (सर्व रा. एरंडोल) यांच्यासह अन्य १० ते १५ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जखमींना दवाखान्यात नेण्यास सांगत असताना दुचाकीवरील दोघांसह त्यांच्या साथीदारांनी मारहाण सुरू केली. चुलत भाचा भूषण पाटील व भाचा पवन पाटील यांना मारहाण होत असताना रोटवद ग्रामस्थांनी मध्यस्थी केली. मात्र, पवन नेरकर, जितेंद्र पाटील, सचिन कोळी व जितेंद्र पाटील यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. अंजली पाटील यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा आरोप आहे. मदतीसाठी सतीश मराठे चारचाकी क्रमांक एमएच-१९-ईजी-६७८१ ने आले असता वाहनावर दगडफेक करून मागील काच फोडण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Couple assaulted while heading to Chopda for Ganpati darshan.Dhrngoan

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ऑनलाईनला द्या फाटा, स्थानिक व्यापाऱ्यांना द्या प्राधान्य !

October 20, 2020

गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित

March 24, 2022

युवा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघ कार्यकारिणी सभा व सत्कार संपन्न

November 4, 2020

१५ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या ; सुसाईड नोटमध्ये मृत्यूचा बदला घेण्याची इच्छा केली व्यक्त

August 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group