TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पहूर येथे ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; संतापात उचलले टोकाचे पाऊल

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर येथे एका ३५ वर्षीय विवाहितेने संतापाच्या भरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पहूर पेठ अंतर्गत असलेल्या संतोषीमाता नगरात राहणाऱ्या प्रिया राजेंद्र नवघरे (वय ३५) या विवाहितेने राहत्या घराच्या वरील मजल्यावर साडीचा गळफास तयार करून संतापाच्या भरात जीवनयात्रा संपविली.

यासंदर्भात अधिक असे की, प्रिया नवघरे या नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत होत्या. काही कामासाठी त्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेल्या. मात्र दहा- पंधरा मिनिटे होऊनही आई खाली का येत नाही? हे पाहण्यासाठी मुलगी वैष्णवी वरच्या खोलीकडे गेली. मात्र घराचा दरवाजा व खिडकी आतून बंद असल्याने तिने आजी कुसुमबाई नवघरे यांना आवाज दिला. आजी कुसुमबाई आणि वैष्णवी यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र आतून कडी लावलेली असल्याने त्यांना दरवाजा उघडता येत नव्हता. त्यांच्या या आवाजाने पती राजेंद्र नवघरे वर आले. त्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात शेजारील प्रशांत विठ्ठल कुमावत यांनी धाव घेऊन दरवाजा जोरात ढकलल्याने आतील कडी उघडल्या गेली.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

आत प्रवेश करताच प्रिया ही साडीचा गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. हे दृष्य पाहताच सर्वांना एकच धक्का बसला. आईची ही स्थिती पाहून वैष्णवीने टाहोच फोडला. आजूबाजूचे लोक मदतीसाठी एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत घटनास्थळी दाखल झाले. ताबडतोब प्रिया यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पहूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत प्रिया यांच्या पश्चात पती, मुलगी वैष्णवी (वय १४ ), दोन मुले पियुष (वय ११) आणि साई (वय ९) सासू -सासरे असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

क्रिकेट संघटनेने कारभाराची माहिती सादर करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसणार : अनिल वाल्हेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळ अपघातात मृत्यू !

September 4, 2022

रक्षाताईंच्या विजयासाठी झटून कामाला लागा ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना सूचना !

May 3, 2024

शरद पवारांना मिळाला आणखी एक बहुमान !, विद्यापीठातर्फे डी. लिट सर्वोच्च मानद पदवी

March 17, 2021

नांदेड येथील पत्रकाराचा मुलगा झाला IAS ; यूपीएससी परिक्षेत उत्तुंग भरारी

September 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group