TheClearNews.Com
Saturday, October 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

vijay waghmare by vijay waghmare
October 24, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी साईड गर्डरचा मोठा तुकडा उचलण्याचे काम सुरू असताना सुमारे १०० फूट उंचीवर असलेली क्रेन थेट खाली कोराळली. या दुर्घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच क्रेन कोसळल्यामुळे उड्नुाणगुठाणा संरक्षण भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बायपास महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मधुकर धनराज पाटील (४४, रा. वंजारी खपाट, ता धरणगाव), असे अपघातातील मृताचे नाव आहे. पाळधी गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. या कामाचा एक साईड गर्डरचा तुकडा क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात येत होता. त्याच वेळी क्रेन अंदाजे १०० उंचावरून खाली कोसळली. उंचीवरून क्रेन कोसळल्याने हा अपघात अत्यंत भीषण होता. या घटनेत क्रेन चालकाचा मृत्यू झाला आहे. तांत्रिक बिघाडा बाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

READ ALSO

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

मधुकर पाटील याला तातडीने रुग्णवाहिकाने जळगांव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पाळधी पोलीस चौकीचे स. पो.नि.गणेश कोते यांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले व वाहतूक सुरळीत केली.घटनेची माहिती मिळताच प्रतापराव पाटील यांनी ही धाव घेऊन जिल्हा रुग्णालयात मयताच्या कुटुंबीयांना धीर दिला.

दुरुस्ती रखडल्याने गैरसोय

पाळधी ते तरसोद बायपास हा जळगाव परिसरातीत वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे. या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने येजा करतात. मात्र, उड्डाणपुलांच्या दुरूस्तीमुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच महामार्गावर तीन महिन्यात १२ जणांचा बळी गेले आहे. त्यामुळे या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उड्डाणपुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह

पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबाबत या पुर्वच सवाल उपस्थित केला जात होता. आता पाळधी जवळ दुरूस्तीचे काम सुरू असताना केन कोसळल्याच्या घटनेने या प्रश्नांना पुन्हा तोंड फुटले आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामात नेमक्या कोणत्या त्रुटी राहिल्या आहेत. दुरुस्तीची गरज का निर्माण झाली आणि काम करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. भराव खचल्याने गेल्या तीन महिन्यांपासून महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, वाहन चालकांना वाहतूक कोंडी होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCrane falls from railway overpass on Paldhi bypass; operator killed

Related Posts

गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

October 23, 2026
जळगाव

वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उज्वल यश

October 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026 !

October 23, 2026
जळगाव

रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांना गती; ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याची कामगिरी उत्तम

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

May 20, 2021

1xbet Казино 【официальный Сайт】 Регистрация, Вход В Рабочее Зеркало ᐈ 1хбет Казино

August 10, 2022

पोलिसांचा अजब फतवा ! पंतप्रधान मोदी येतायत, स्थानिकांना खिडकीत कपडे वाळत न घालण्याचे निर्देश

November 20, 2021

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

December 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group