TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी ४ अग्निशमन बंब दाखल! ; आ.सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराच्या सुरक्षेसाठी मनपाच्या अग्निशमन विभागात ४ सुसज्ज अग्निशमन बंब दाखल झाले आहे. मंगळवारी महापौर भारती सोनवणे, आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते बंबांचे लोकार्पण करण्यात आले.

मनपाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार राजुमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, धीरज सोनवणे, ऍड. दिलीप पोकळे, भरत सपकाळे, अनंत जोशी, नितीन बरडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, किशोर चौधरी, उपायुक्त प्रशांत पाटील, उपायुक्त पवन पाटील, वाहन विभाग प्रमुख गोपाळ लुले, फोरमन बाळासाहेब लासुरे, मिलींद चौधरी, अभियंता सोनगीरे, अग्निशमन विभाग प्रमुख शशिकांत बारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जळगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि अग्निशमन विभाग अधिक बळकट करण्यासाठी मनपात ४ बंब नव्याने दाखल झाले आहेत. आग सुरक्षा निधी अंतर्गत १, जिल्हा नियोजन निधी अंतर्गत १, मनपा फंडातून २ बंब खरेदी करण्यात आले आहेत.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

सत्ताधारी, विरोधकांनी केला होता पाठपुरावा

जळगाव शहरासाठी नव्याने दाखल होणारे बंब मे महिन्यातच मनपाला मिळणार होते परंतु लॉकडाऊन लागल्याने ते काम प्रलंबित राहिले. वाहन विक्रेत्याचे शोरूम बंद, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होऊ शकत नसल्याने वाहने अग्निशमन विभागाला मिळू शकत नव्हती. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील व महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत पाठपुरावा केला. नगरसेवक नितीन बरडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाकडे चार वर्ष पाठपुरावा केला होता. सर्वांच्या पाठपुराव्याने चारही बंब मनपाला प्राप्त झाले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

हिंदू-मुस्लीम एकता बिल्डींग पेन्टर युनियनच्या शहर सचिवपदी अकील खान यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२३ !

July 30, 2023

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला कारची धडक ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 2, 2024

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026

राजधानी दिल्लीत आजपासून विनाचालक मेट्रो धावणार !

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group