TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव पोलिसांकडून गावठी दारू अड्ड्यांवर धाडी ; सहा जणांविरुद्ध गुन्हा !

चाळीस हजाराचे रसायन नष्ट ; अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पोलिसांनी तालुक्यात अवैध दारू धंद्याविरुद्ध आक्रमक कारवाई सुरु केली आहे. गावठी दारूसाठी लागणार तब्बल चाळीस हजाराचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे.

निंभोरा, नांदेड येथे हे रसायन नष्ट करण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई नागराज साळुंखे यांच्या फिर्यादीवरून गोलू गोकुळ ठाकरे (रा. निंभोरा), तर पोलीस नाईक पाटील यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल रघुनाथ कोळी (रा.निंभोरा) तर तिसऱ्या फिर्यादीत पोलीस नाईक दीपक पाटील यांच्या फिर्यादीवरून छोटू लोटन कोळी व संदीप कोळी (रा. निंभोरा) यांच्याविरुद्ध तर चौथ्या फिर्यादीत पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून शांताराम कौतिक कोळी व राजू सोमा कोळी दोन्ही (रा.नांदेड) विरुद्ध मुंबई दारूबंदी कलम ६५ फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

ही कारवाई पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ महेंद्र बागुल, पो.ना. दीपक पाटील, पोहेकॉ संदीप पाटील, पोकॉ नागराज साळुंखे, पो.ना. संदीप पाटील यांच्या पथकाने केली. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

हनुमंतखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व पाणी पुरवठा योजनेची पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी नगरसेविका व प्रभाग क्र.१० मधील अपक्ष उमेदवार सौ. अलका सदाशिव गवळी यांचा भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा…

November 24, 2025

जबरी चोरी करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

July 30, 2023

आमदार मंगेशदादा चव्हाणांची भरघोस विकासकामे माझ्या मतदारसंघात दाखवली तर मलादेखील निवडून येण्यास अडचण ! : चाळीसगावात गृहमंत्री अमित शहांची स्पष्टोक्ती

November 14, 2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. अनुज व डॉ. लीना यांनी घेतली राज ठाकरेंची भेट !

October 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group