TheClearNews.Com
Sunday, September 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सलून व्यवसायास लॉकडाउनची नियमात शिथिलता आणून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी ; नाभिक समाजाची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील सलून व्यवसायास लॉकडाउनची नियमात शिथिलता आणून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संत सेना महाराज नाभिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने एरंडोल प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.

मागील वर्षी लॉकडाउनमुळे पूर्ण एक वर्ष नाभिक समाज बांधव यांचे सलून दुकाने बंद होती. त्यामुळे समाज बांधव यांची व सर्व परिवाराची उपासमार झाली. कसे तरी त्यांनी एक वर्ष काढले. त्यात परत एक महीना दुकाने बंद झाली तर नाभिक बांधव खाइल काय व परिवाराला खाऊ घालेल काय हा मोठा प्रश्न आहे. समाज बांधव यांचा सर्व परिवार हा सलून व्यवसाय वर अवलंबून असतो. तरी प्रशासनाने सहानुभूति पूर्वक विचार करून समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात व सलून दुकाने उघळी ठेवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करीत आहोत.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

सदर लॉकडाउनमध्ये गोर गरीब नाभिक समाजानाच का टार्गेट केले जाते, नाभिक समाजाची दुकाने बंद असल्यामुळे त्यांच्या जवळ कोणताही पर्यायी व्यवसाय नाहीये. तसेच सर्व समाज हा बिन शेती धारक असल्याने उत्पन्नाची साधनेही त्यांच्याकडे नसल्याने त्यांना सलून दुकाना व्यतिरिक्त कोणताही आर्थिक पर्याय नसल्याने परिवाराचा उदार निर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न आहे. आपण दिलेल्या नियमावली नुसार आम्ही आमचे दुकाने संपूर्ण सॅनीटायझर करून घेतो. तसेच प्रत्येक ग्राहकाला नवीन रुमाल, अप्रोन, व सर्व साहित्य हे नवीन ग्राहकाला सानी सॅनिटाईज करून वापरतो, अशा प्रकारे स्वत:ची तसेच ग्राहकाची काळजी आम्ही पार पाडतो, कृपया आमच्या परिवाराचा सहानुभूती पूर्वक विचार करून लॉकडाउनचा नियमात आमच्या व्यवसायात शिथिलता आणून आम्हाला सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी कासोदा नाभिक समाजाचे अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सुरेश ठाकरे, अजय निकम, बंटी ठाकरे, गोपाल देवरे, विजय निकम आदी उपस्थित होते. सदर निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
Next Post

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगावच्यावतीने विद्यार्थ्यांना पत्राद्वारे धमकावण्याचा प्रयत्न अतिशय दुर्दैवी - अभाविप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोलजवळ खासगी बस नाल्यात कोसळली ; दोन ठार, १८ प्रवासी जखमी !

September 17, 2023

भुसावळमध्ये किराणा दुकानातून ३१ हजाराचा गुटखा जप्त !

September 6, 2022

सुख-समृद्धीसाठी प्रतापराव पाटील यांनी घातले कानबाई मातेला साकडे…!

August 5, 2025

धरणगाव येथे ‘श्री भगवान महावीर जयंती’ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

April 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group