TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हनुमंतखेडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण व पाणी पुरवठा योजनेची पाहणी !

सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नाही : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 8, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जलजीवन मिशन योजना सामन्यांचे जीवन सुकर करणारी व जनतेला वरदान ठरणारीआहे. लहान मोठे पुलांचे काम करून रस्त्यांचे जाळे विणले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या रस्त्यांना प्राधान्य दिले आहे. ८०% समाजकारण व २०% राजकारण या बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार गोर- गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असून हनुमंतखेडा येथे उर्वरित रस्त्यांवर पेव्हिग ब्लॉक बसवून १०० % पेव्हिंगचे गाव करणार असल्याची ग्वाही दिली. सिझनेबल पुढाऱ्यांना जनता थारा देत नसून जनता त्यांचा टांगा पलटी घोडे फरार कधी करेल सांगता येत नसल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हनुमंत खेडा येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सत्कार केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुलभूत सुविधेंअंतर्गत ( २५१५) गावअंतर्गत काँक्रीटीकरण १४ लक्ष, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत पथदिवे ७.५० लक्ष या कामांचे लोकार्पण करण्यात आले तर सुरू असलेल्या ८८ लाखाच्या पाणीपुरवठा योजनेची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यात दोन पाण्याच्या टाकी, एक विहीर, गावात पाईपलाईन, पंप हाऊस या कामांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. येथील शाखा प्रमुख सुनील पाटील यांची मुलगी व नुकतीच पोलीस भरतीत मेरीटला आलेली कु. दिव्या पाटील हिच्या भाषणाने पालकमंत्र्यांसह मान्यवर व ग्रामस्थ भारावून गेले. तिचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक करून तिचा सत्कार केला.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले तर आभार शाखा प्रमुख सुनील पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, शिवसेना व युवसेना कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतेले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, गजानननाना पाटील माजी, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील सचिन पवार, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, सरपंच हुकुम पाटील, उपसरपंच विक्रम सोनवणे, शाखा प्रमुख सुनील पाटील, रतीलाल पाटील, ग्रा.पं. सदस्य रमाकांत पाटील, प्रशांत पाटील, समाधान पाटील, किशोर सोनवणे, दीपक पाटील, परिसरातील सरपंच गोरख पाटील, आबापातील, निशांत पाटील, बंटी पाटील, युवासेनेचे पवन पाटील, किरण पाटील, दिपक भदाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मलिक यांच्या आरोपावर ‘सनातन’ने तातडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

November 10, 2021

विद्यार्थ्यांनी मोबाईल खेळण्यापेक्षा मैदानी खेळ खेळावे : आ. अनिल पाटील

August 29, 2021

पिंप्रीजवळील अपघातात पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी ; धरणगाव पोलिसात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा !

November 13, 2022

शेती विकण्यासाठी सही न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

April 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group