TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

vijay waghmare by vijay waghmare
May 14, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी समृद्धी हाईट्समधील दिलीप रणविजय गुप्ता (वय ५५) यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप गुप्ता हे कुटुंबीयांसह लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. यामुळे १० मे रोजी सकाळी ५.३० ते ११ मे रोजी सकाळी ५.३० या कालावधीत घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचे दार तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून कपाटात ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी ४० हजाराचे १५ ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट, ३० हजारांची १० ग्रॅमची सोन्याची चेन, १५ हजारांचे सोन्याचे झुमके, सोन्याच्या दोन अंगठ्या, लकी, मंगलसूत्र तसेच चांदीची साखळी असा एकूण १ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ११ मे रोजी सकाळी गुप्ता कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले व पो. नि. उद्धव डमाळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक युनूस शेख तपास करीत आहेत.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalJewelery worth 1.5 lakhs looted after breaking into a locked house

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : ‘या’ उमेदवाराचा रविंद्र पाटील यांना जाहीर पाठिंबा

November 11, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

January 13, 2021

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? खडसेंच स्पष्ट म्हणाले…!

August 31, 2022

जळगाव : इन्टाग्रामवरील मैत्री विवाहितेला पडली महागात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवत मागितली ५० हजाराची खंडणी ! 

March 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group