TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

डॉ. निशा पाटील यांनी दिला पावसाळ्यातील आहार व आरोग्याचा मंत्र; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

vijay waghmare by vijay waghmare
August 10, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महिला शक्ती संघाच्या ‘शिवशक्ती’ हॉल येथे महिला बचत गट व भिशी गटाच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य मार्गदर्शन आणि योग प्रात्यक्षिक सत्राचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून सविता हॉस्पिटलच्या प्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉ. निशा मनोजकुमार पाटील यांनी पावसाळ्यातील बदलते वातावरण, आहार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच महर्षि सदानंद देव विहंगम संस्थानाच्या माध्यमातून ‘विहंगम योगा’ चा संक्षिप्त परिचय देऊन उपस्थितांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

मधुताई पाटील यांच्या स्वागतगीताने
कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिला शक्ती संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती शैलजादेवी निकम यांनी डॉ निशा पाटील यांचा परिचय करून देताना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील आणि योग क्षेत्रातील कार्याबद्दल विस्तृत माहिती दिली. घर सांभाळुन , डॉक्टरी व्यवसायाबरोबरच समाजसेवेचे व्रत सांभाळत असल्याबद्दल देखील त्यांनी डॉ निशा यांचे कौतुक केले. उपस्थितांचे स्वागत कुसुमबाई पवार व मीना पवार यांनी केले.यावेळी नयना पाटील, सुवर्णा निकम, मीना पवार, दिपाली देशमुख, अलका पाटील, रूपाली पाटील यांच्यासह बचत व भिशी गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सूत्रसंचालन , आभार प्रदर्शन सुवर्णा प्रताप निकम यांनी केले.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

कार्यक्रमप्रसंगी डॉ. निशा पाटील यांनी पावसाळ्यात शरीराचे व मानसिक स्वास्थ्य कसे टिकवून ठेवावे, ऋतूनुसार पाळावयाचे पथ्य-पाणी आणि या दिवसांत जाणवणाऱ्या मानसिक थकव्यावर (उदासीनता) कोणते उपाय करावेत, यावर सोप्या भाषेत प्रकाश टाकला.तसेच त्वचा व केश विकार, सांधेदुखी, ॲसिडीटी, मायग्रेन आणि वंध्यत्व यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांचे महत्त्व सांगतानाच मानसिक आरोग्य व अनिद्रेच्या समस्येवर ‘शिरोधारा’ व ध्यानाचे फायदे विशद केले.मुली वयात येताना घ्यावयाची काळजी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष सत्रांविषयीही त्यांनी माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHealth guidance and Vihangam Yoga camp organized by Mahila Shakti Sangh concludes enthusiastically...

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सव जळगावमध्ये सुरु

October 3, 2024

देशात कोरोना रुग्णांत मोठी वाढ ; गेल्या २४ तासांत आढळले ४६,२८० कोरोनाबाधित, ६०५ रुग्णांचा मृत्यू

August 26, 2021

गुलाबराव पाटील यांची तिसऱ्यांदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी निवड; सप्तशृंगी मातेच्या दर्शनाने घेतला कार्यभार !

January 2, 2025

जळगावात धाडसी घरफोडी ; चोरट्याने रोकडसह सोने-चांदीचे दागिने लांबविले !

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group