TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

दोन दिवसात तब्बल १ लाख ९६ हजार लंपास

vijay waghmare by vijay waghmare
August 10, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा, ता. चोपडा ( प्रतिनिधी ) – सायबर गुन्हेगारांनी आता शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. धानोरा येथील एका शेतकऱ्याच्या बँक खात्यातून अवघ्या दोन दिवसांत तब्बल १ लाख ९६ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

धानोरा येथील शेतकरी दीपक रोहिदास साळुंखे (वय ३५) यांच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ७ ऑगस्टला ९८ हजार रुपये, तर त्यानंतर ८ ऑगस्टला पुन्हा ९८ हजार रुपये असे एकूण १ लाख ९६ हजार रुपये परस्पर काढून घेतले. खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर साळुंखे यांनी तत्काळ माहिती घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर भामट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने साळुंखे यांच्या खात्यातील रक्कम हडपल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. सलग दोन दिवस प्रत्येकी ९८ हजारांचे व्यवहारझाल्याने या प्रकारामागे नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी साळुंखे यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सायबर पोलिसांचे पथक तपास करत आहे. तर अनोळखी व्यक्तीने फोन करून ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, यूपीआय पिन अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यास ती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

ग्रामीण भागही सायबर भामट्यांच्या रडारवर

मोबाईल, इंटरनेट बँकिंग, यूपीआय आणि विविध ऑनलाईन सेवांचा वापर वाढल्याने सायबर गुन्हेगारीचे प्रकार ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहेत. पूर्वी सायबर फसवणुकीचे प्रकार प्रामुख्याने शहरांमध्ये घडत असल्याचे चित्र होते; मात्र आता गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक आणि सामान्य खातेदारांनाही सायबर भामटे लक्ष्य करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बँक खातेदारांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCyber ​​theft from a farmer's account in Dhanora

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी खासदार डॉ.उल्हास पाटील अन् केतकी पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश?

January 22, 2024

राज्याचे माजी पर्यावरण आणि सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांचं कोरोनाने निधन

April 25, 2021

पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार !

January 27, 2021

कारगिल युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचं प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

July 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group