TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीसांशी घातली हुज्जत ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जळगाव महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जातेय. यावेळी शहरातील टॉवर चौकात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करतांना पोलीसांशी हुज्जत घालणाऱ्या दाम्पत्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार समशेर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंदा राठोड, ललित भदाणे, महिला पोलीस कर्मचारी अलका वानखेडे, पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे शुक्रवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहरातील टॉवर चौक येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी उभे होते. त्यावेळी (एमएच १९ बीडब्ल्यू ८२०२) वरील चालक नारायण प्रकाश जगताप (वय-३६) आणि त्यांची पत्नी दिपाली नारायण जगताप (वय-३० रा. खोटे नगर जळगाव) हे विना मास्क शहरात फिरत होते. त्यावेळी शहर पोलीसांनी त्यांची दुचाकी अडवली त्यावर यातील महिला दिपाली जगताप हिने पोलिसांची हुज्जत घातली, आणि “पोलीस कर्मचारी हे पैसे खातात, पोलीस हे वाळेचे पैसे घेतात, यासाठी आम्ही आता उपोषणास बसणार” अशी दमदाटी केली. याप्रकरणी पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नारायण प्रकाश जगताप व त्यांची पत्नी दिपाली नारायण जगताप यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
Next Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ३८०० पेक्षा पदांसाठी भरती ; १०वी, १२वी पास करू शकतात अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : मुलाच्या औषधीसाठी रात्री महिला पडली घराबाहेर, एकाने लिफ्ट दिल्यानंतर कारमध्येच केला अत्याचार !

July 9, 2023

डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने सेवानिवृत्तास २१ लाखांचा गंडा !

September 13, 2025

गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक, विक्रींवर सक्त कारवाईच्या ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या तहसीलदारांना सूचना !

December 13, 2023

कापूस व्यापारी खून प्रकरण : चार अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल !

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group