TheClearNews.Com
Wednesday, November 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : मुक्ताईनगरात महिलेचा खून ; प्लास्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) आज सकाळी मुक्ताईनगरात महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह एका प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आला आहे.

मुक्ताईनगर कुंड रस्त्यावरील एका पुलाजवळील झाडाझुडपात अज्ञात ४० ते ४५ वयोगटातील महिलेचे प्रेत पिशवीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात मुक्ताईनगरचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. परंतू मृतदेहाची अवस्था बघता हा खून साधारण तीन दिवसापूर्वी झाला असावा,असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतदेह पूर्ण भूगलेला असल्यामुळे शरीरावरील मारहाणीच्या काही खुणा आहेत का?, हे व्यवस्थित समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला असून डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानंतरच आय महिलेचा खून नेमका कसा करण्यात आला आहे, हे समजू शकणार आहे.

READ ALSO

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पत्त्यांच्या क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराची दुसऱ्या दिवशीही पोलिसांकडून खातरजमा

November 4, 2026
गुन्हे

भरधाव कार अन् मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक

November 4, 2026
गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
Next Post

गोदावरी फाउंडेशनच्या क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने फारुक शेख सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर खटला : प्रमोद रायसोनींकडून साक्षीदाराला धमकी ; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल !

January 28, 2023

पाच तांड्यांमध्ये होणार संत सेवालाल महाराज समाज मंदिर !

November 18, 2023

ढाब्यावर अंमली पदार्थांची तस्करी ; पोलिसांनी असा उधळला डाव !

September 10, 2025

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईसाठी मानमोडी येथील सरपंच पूनम पाटील यांचे आमरण उपोषण

January 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group