TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोदावरी फाउंडेशनच्या क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने फारुक शेख सन्मानित !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिक महाविद्यालय जळगाव व हॉकी असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिवस कार्यक्रम अंतर्गत २०२२ चा क्रीडा गौरव पुरस्कार जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे माजी क्रीडा समन्वयक फारुक शेख अब्दुल्ला यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

डॉक्टर अब्दुल कलाम आझाद हॉल गोदावरी अभियांत्रिक महाविद्यालयात गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर वैभव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, सेंट्रल रेल्वे चे विवन राड्रिंक्स, प्राचार्य डॉक्टर विजय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज व मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉक्टर प्रशांत वारके उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून दोन क्रीडा जीवनगौरव पुरस्कार व १५ गुणवंत क्रीडा संघटक( क्रीडा शिक्षक) पुरस्कार देण्यात आले.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

फारुक शेख यांच्या क्रीडा गुण मूल्यमापन आधारे पुरस्कार

शेख यांच्या मागील २५ वर्षातील जैन स्पोर्ट्स अकादमी च्या माध्यमातून केलेल्या विविध क्रीडा गुणांचा अभ्यास करून तसेच त्यांना मिळालेल्या शासकीय, निमशासकीय, माध्यम व इतर सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी दिलेल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या बाबत समितीने विचार करून कोणत्याही प्रकारचे पुरस्कारासाठी अर्ज न घेता त्यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आल्याचे आयोजकांनी प्रास्ताविकद्वारे सांगितले.

पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांना पुरस्कार अर्पित

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना फारुख शेख यांनी हा पुरस्कार पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या वारसा, कार्य आणि संस्कृतीला अर्पित केल्याचे घोषित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर आसिफ खान यांनी तर आभार डॉक्टर शाफिकुर रहेमान यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेच्या धक्क्याने ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ; धरणगाव पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद

October 13, 2021

गळा आवळून सुनेने केला सासूचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

April 12, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २७ मे २०२३ !

May 27, 2023

मधाच्या नावाखाली विकतात साखरेचा पाक ; सीएसईने केलेल्या तपासातून धक्कादायक माहिती उघड !

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group