TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ढाब्यावर अंमली पदार्थांची तस्करी ; पोलिसांनी असा उधळला डाव !

वाहनांसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
September 10, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसवे शिवारातील एका ढाब्यावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पारोळा पोलिसांनी छापा टाकला. तस्करी करणाऱ्यांकडून तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंडे जप्त केले आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक, एक हॅरियर कार आणि रोख रक्कम असा एकूण ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात असलेल्या ‘श्री रामदेव राजस्थानी ढाबा’ येथे काही इसम अंमली पदार्थांची देवाणघेवाण करत असल्याची माहिती पारोळा पोलिसांना मिळाली. त्यानुसार तात्काळ सापळा रचून पोलीस निरीक्षक अशोक पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. या छाप्यात एका अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले, तर त्याचे तीन ते चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. या पळून गेलेल्या आरोपींनी आपली दोन वाहने सोडून पळ काढला, त्यापैकी एक हॅरियर कार पोलिसांनी नंतर जप्त केली.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

वाहनांसह ५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संशयित शैतानाराम मानाराम विश्नोई (वय ३४, रा. राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून १३ लाख १७ हजार रूपये किंमतीचा १६४ किलो ६८४ ग्रॅम वजाचा अफूचे बोंडे, २० लाख रूपये किंमतीची टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (आरजे १९, सीजे २१११), १० हजाराचा वजन काटा, २ लाख ५५ हजार ४७० रूपये रोख, १५ लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची कार असा एकुण ५० लाख ८२ हजार ९४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शैतानाराम विश्नोई आणि त्याच्या फरार साथीदारांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 12, 2022

हेलिकॉप्टर अपघातमागे आयएसआय आणि एलटीटीईचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांनी व्यक्ती केली शंका !

December 10, 2021

क्रेडिट कार्डला लागलेला दंड रद्द करण्याच्या नावाखाली ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक !

May 11, 2022

वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे ; भाजपच्या वतीने एक दिवसीय उपोषण

December 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group